@AmitV_Deshmukh पॉलिटिक्स मधल्या 'नेपोटीसम' चे तुम्ही उत्तम उदाहरण आहात..! कुछ करणा तो है नही ..लेकीन भाई को बनना हैं मिनिस्टर..! वो भी मेडिकल education .! वाह भाई वाह👏👏👏
Is this What Unity means.?
I Just need 2-3 Students around Aurangabad Region.
So that we can keep our points in front of the court.
Comment your contact if you are willing.
Share with your friends & ask for help I need the contact earliest.
#medicalexams2020@CMOMaharashtra
माननीय MUHS विद्यापिठ ,
आपण प्रत्येक जिल्ह्यात एक परीक्षा केंद्र दिले आहे. तालुक्यातुन केंद्रावर येण्यासाठी सरासरी 2 तास लागतात , तरी येणे-जाणे मिळुन 4 तास होतात दररोज चे.
हिच आहे का विद्यार्थ्यांची सुरक्षा?
प्रवासात corona नाही होणार का?
#cancelmedicalexams#CANCELMUHSEXAMS
@MahaDGIPR@AmitV_Deshmukh Sir,
Who will be responsible if anyone get caught into worst situation , everyone has fear of this outbreak ,nd also we didn't carry our books to our home town
JST REQUSTING TO POSTPONE UNTIL THE SITUTATION GET STABLE
@AUThackeray@OfficeofUT
@MahaDGIPR@AmitV_Deshmukh R u ppl going to take the responsibility of our health r u going to give us cab fr each single student to reach till exam centre n if u r taking exams let examiners also travel from one city to other. Y only students should put their lives in risk ?
@MahaDGIPR@AmitV_Deshmukh AC room madhun baher ya....मुख्यमंत्री म्हणाले तस पालक होऊन विचार करा..! स्वतः राज्याचे मुख्यमंत्री म्हणताय july मध्ये परीक्षा शक्य नाही..#muhs का अट्टहास करत आहे??
Social Distancing is very necessary in the current situation.#muhs If you feel.... nai kch nai hoga nthng will be wrong..... its wronggg... By doing this you are doing injustice with all medical student with our families with yourself too.
#CANCELMUHSEXAM@DrHritik
फक्त कुलगुरु म्हणतात म्हणून Exam घेणे कितपत योग्य .
मेस बंद आहेत. पेपर ला गेले तर तिथे आठवडाभर खाणार काय सरकार करेल का आमची जेवणाची व्यवस्था, आणि केली तरी काय देईल quarantine center प्रमाणे कागदावर वरणभात तो पण इतका पातळ की कागदावरून वाहून जातो
#cancelmedicalexam
@AmitV_Deshmuk
@RRPSpeaks @RohitPawarSpeak @AmitV_Deshmukh सध्याच्या स्तिथीला examसेंटर वर जाऊन exam देणं हे तुम्हला कित पत योग्य वाटत आहे का आमच्या जीवाशी खेळत आहात जर आमी exam देण्यास गेलो आणि जर काही बर वाईट झालं तर याची जबाबदारी कोण घेणार, तुमच्या एका चुकी मुळ आमचं भविष्य उद्धवस्त होईल,आम्हाला अपेक्षा आहे की तुम्ही योग्य निर्णय घ्याल
@RRPSpeaks @RohitPawarSpeak @AmitV_Deshmukh म्हणजे दादा त्यांचा जीव म्हणजे जीव आनी आमचं काय मग आमच्यावरच असा अन्याय का आमच्या exam च्या सेंटर वर आहेत ते सगळे hospitals आहेत तिथं आधी पासूनच काय स्तिथी आहें हे अजून कोणाला माहीत नाही तर आम्ही आमच्या जीवाशी खेळून exam द्यावं अस म्हणन आहे आपलं
#cancelmedicalexam