Adil Khan beat his co-worker Priya Singh at an IT company in Navi Mumbai.
Her face was covered in blood, yet no one helped her.
She approached Bajrang Dal, who helped her file a police complaint.
They then visited the firm and taught its staff a good lesson for remaining silent during the assault on a woman.
खुदा की कसम दिल्ली पुलिस को काट दुंगा
क्या ये कहीं से NEET का छात्र लगता है आपको
और क्या ये छात्र आंदोलन है, धर्मेंद्र प्रधान के
इस्तीफे की बात रही नहीं अब तो मार काट पर
उतर आए हैं ये तो शांतिपूर्ण आंदोलन घंटा
मराठी माणसाला उत्तर भारताने आणि भाजपने मुसलमान करून टाकलाय.
कुणीही येतो आणि कशाचाही दोष मराठी माणसाला देतो.
अटक ते कटक करून आपल्याला काहीच मिळालेलं नाहीये. स्वतंत्र भारतात मराठी आणि महाराष्ट्राच्या इतिहासावर अन्यायच झाला, त्याला लपवून. वाळवंटी राजपूतांनी तो नकाशा शालेय पुस्तकातून काढून टाकला. इतका द्वेष आहे.
राजकीय हिंदुत्व छत्रपती, बाजीराव, अहिल्याबाई यांचं हिंदुत्व नाही. याला सोडा आणि मराठी म्हणून अटल रहा, त्यातच आपलं हित आहे.
⚠️ #FAKENEWS@lokmat should apologise to Maharashtra for publishing fake news that defamed Maharashtra's image.This incident is from Bihar, yet it was published in Maharashtra's name. @vijayjdarda, we'll never accept such an act of defaming Maharashtra through misinformation 😡
हिमालयावर असलेली निष्ठा सिद्ध करायला जर तुम्हाला ते सह्याद्रीचा बळी मागत असतील तर आग लावा त्याला,आम्हाला सह्याद्री महत्त्वाचा.
टीम_देवेंद्रचे सदस्य, त्याचे बहुतांश समर्थक
१.मुंबई केंद्रशासित करा,
२.मराठी अनिवार्य नको अशा गोष्टी प्रामुख्याने बोलतात.
३. स्थानिक मराठी हिंदूची गळचेपी करन.
यातच खूप काही आहे. मी जास्त लिहिणार नाही.
This woman is happily talking about m*rdering her future husband to grab his property
She is super confident because she knows how to play the gender card
This woman casually talks about murdering her future husband for his property.
She’s super confident she’ll get away with it by playing the gender card🤡
कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या म्हणून पेट्रोल-डिझेलचे दर वाढवताना सरकारने विलंब केला नाही.
आता कच्चे तेल $115 वरून $75 पर्यंत आले आहे.
मग पेट्रोल-डिझेलचे दर कमी कधी होणार?
की तेल महागलं की जनतेच्या खिशावर हल्ला, आणि स्वस्त झालं की सरकारच्या तिजोरीचा उत्सव?
जनतेने नेहमीच फक्त भार सहन करायचा, दिलासा मात्र कधीच नाही?
“मराठीवरून टार्गेट केल्यास थेट कानाखाली मारा!”
भाजप ठाणे ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष आदर्श तायडेंचा परप्रांतीयांना अजब सल्ला!
दंगे भडकविण्यासाठी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या
आदर्श तायडे यावर @ThaneCityPolice
कारवाई करतील का?
परप्रांतीयांनी मराठी बोलू नये आणि कोणी मराठी बोला म्हटले तर मराठी माणसाच्या खानाखाली मारा.
@RaviDadaChavan तुमचे बकार्यकर्ते मराठी माणसाच्या कानाखाली मारा म्हणून परप्रांतीयाना सांगत असून त्यांना ते संरक्षण देणार?
बदलापूर: कुळगाव बदलापूर नगरपरिषदेच्या वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य आणि भाजप ठाणे ग्रामीणचे जिल्हा उपाध्यक्ष आदर्श तायडे यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. रस्त्यावरील परप्रांतीय आईस्क्रीम विक्रेत्यांना आणि कामगारांना ‘मराठी का येत नाही?’ असा जाब विचारणाऱ्या बदलापूर येथील एका महिला पत्रकारावर तीव्र रोष व्यक्त करत तायडे यांनी हा व्हिडिओ बनवला आहे. “जर तुम्हाला मराठी भाषा येत नाही या कारणावरून कोणी मारहाण करत असेल किंवा त्रास देत असेल, तर तुम्हीही त्याच्या थेट कानाखाली मारा,” असा अजब आणि आक्रमक सल्ला त्यांनी परप्रांतीयांना दिला आहे.
व्हिडिओमध्ये तायडे यांनी संविधानाचा दाखला देत स्पष्ट केले की, “भारतात कोणत्याही नागरिकाला कुठेही जाऊन व्यवसाय करण्याचा अधिकार आहे. हे लोक आपलेच भारतीय बांधव आहेत.” भाषेच्या आधारावर परप्रांतीयांना टार्गेट करणाऱ्यांना त्यांनी ‘तुकडे-तुकडे गँग’ संबोधले असून, अशा प्रवृत्तींना उत्तर देण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते परप्रांतीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे. एका जबाबदार राजकीय पदाधिकाऱ्यानेच अशा प्रकारे थेट कायदा हातात घेण्याची भाषा केल्याने शहरात नव्या वादाला तोंड फुटले आहे.
#BolbalaTV
#BreakingNews
#BadlapurNews
#AdarshTayade
#BJPThane
@drmmumbaicr मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे आणि महाराष्ट्राची राजभाषा मराठी आहे. ही सर्व माहिती आपण मराठीतूनच द्यायला हवी. जर एखाद्याला समजत नसेल, तर तो त्याचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील मराठी माणसाचा नाही.
TCS हिंजवडी कंपनीच्या एका अमित ब्रम्हे या ४८ वर्षीय कर्मचाऱ्याने गळफास लाऊन आत्महत्या केली. ऑफिसमधल्या दोन महिला सहकारी आणि कंपनीशी संबंध नसलेला एक पुरुष यांच्याकडून होणाऱ्या छळामुळे त्यांनी आत्महत्या केली.
ब्रम्हे हे भोसरीतील सुविधा पार्क येथे राहत होते आणि हिंजवडी येथील टीसीएस कंपनीत काम करत होते. २ जून रोजी दुपारी ४ च्या सुमारास घरी आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक चिठ्ठी (सुसाईड नोट) लिहून ठेवली होती, ज्यामध्ये त्यांनी टीसीएसमधील दोन महिला कर्मचारी अर्चना आणि शाश्वती, विनोद पालीचा या व्यक्तीला यासाठी जबाबदार धरले होते.
मृताची पत्नी (जी कर्करोगाने ग्रस्त आहे) हिची २०२४ मध्ये फेसबुकद्वारे विनोदच्या पत्नीशी मैत्री झाली होती. तेव्हापासून दोन्ही कुटुंबे एकमेकांच्या संपर्कात होती.
विनोदचे त्याच्या पत्नीशी वारंवार भांडण होत असे, ज्यामुळे ती एका स्वयंसेवी संस्थेच्या (NGO) माध्यमातून फिलीपिन्सला निघून गेली होती. मात्र, अमित ब्रम्हे आणि त्यांच्या पत्नीमुळेच ती आपल्याला सोडून परदेशात गेली, असा संशय आरोपीला होता. त्याने हिंजवडी पोलीस ठाण्यात अमित ब्रम्हे यांच्याविरुद्ध फसवणूक आणि चोरीच्या खोट्या तक्रारी दाखल केल्या होत्या. तसेच, त्याने वकिलामार्फत ब्रम्हे यांना कायदेशीर नोटीस पाठवली होती आणि कंपनीच्या ईमेलवर त्यांच्याविरुद्ध खोट्या तक्रारी केल्या होत्या, असेही एफआयआरमध्ये म्हटले आहे.
त्या नंतर TCS कंपनीतील त्या दोन महिला सिनियर मॅनेजरनी सर्व कर्मचाऱ्यांसमोर ब्रम्हे यांचा सारखं अपमान केला होता. त्यांनी त्यांच्याकडून चांगला प्रोजेक्ट काढून घेतला आणि त्याऐवजी त्यांना असे काम दिले ज्याची त्यांना काहीही माहिती नव्हती.
ओव्हरटाईम करायला लावला, अशी कामं दिली ज्याचं त्यांना काही अनुभव आणि स्किल्स नव्हते. जाणून बुजून त्यांच्यावर प्रेशर टाकून कंपनी सोडायची असं बिंबवलं, मुद्दाम टीम मीटिंग मधे चुकीचं ठरवलं.
तसेच, त्या दोन्ही महिलांनी ब्रम्हे यांच्याविरुद्ध Negative Feedback देण्याची धमकी दिली होती.
त्यांनी जॉब सोडावा या साठी त्या अर्चना आणि शाश्वती या दोन्ही लेडीज मॅनेजर नी खूप त्रास दिला, याचा परिणाम ब्रम्हे यांची मानसिक त्रास होऊन त्यांनी गळफास लाऊन घेतला.
अजूनही त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर एक जण फरार आहे.
लेडीज मॅनेजर लोकं जाणून बुजून इगोच्या नादात पुरुष एम्प्लॉयीना टार्गेट करतात, आणि बाकी लोक पण त्यांची बाजू घेतात. TCS सारख्या कंपनीत अशा गोष्टी असतील, बाकीच्या IT कंपनीत तर किती असतील याचा अंदाज लावा.
पण यावर कोणीही बोलणार नाही, कारण मारणारा पुरुष होता. ह्याच जागी जर पुरुष मॅनेजरनी महिलेला त्रास दिला असता तर आता पर्यंत स्त्रीवादी लोकांनी आकाश पातळ एक केलं असतं. बिचाऱ्याने जीव दिला तर विचार करू शकतो किती त्रास दिला असेल, पण आता त्या महिलांना अटक होईन आणि परत आहे तसं नॉर्मल.सगळे विसरून जातील आणि त्यांचा जॉब चालू ठेवतील.
आता त्या ब्रम्हे यांच्या कुटुंबाचं काय? एवढं पण कामात इगो नका आणू की एखाद्याचं आयुष्य खराब होऊन कुटुंब अडचणीत येईल.
त्या महिलांची नावे आणि फोटो पण जाहीर केली नाहीत, बघू आता TCS काय भूमिका घेतं या मधे!
#TCS #Bramhe #Sucide #Employee #Hinjwadi