त्या आंब्यापासून झालेल्या मुलाच म्हणणं आहे की
तिरंगा हा फक्त नाममात्र असला पाहिजे 15 ऑगस्ट ला तिरंगा झेंडा न फडकवता भगवा झेंडा फडकवला पाहिजे
आता याला कोण सांगेल की भगव्या , निळ्या न हिरव्या पेक्षा तिरंगा मोठा आहे न मोठाच राहणार.
#देश_की_शान_तिरंगा#या_भगव्याचे_वारसदार_आम्ही
@prajaktdada@NCPspeaks धन्यवाद दादा आपल्या सहकार्यामुळे आणि प्रयत्नांमुळे नेहमीच या भरतीला हातभार लागलेला आहे असेच आपण सहकार्य करत राहून आम्हाला लवकरात लवकर महावितरण मध्ये सामील होण्याची संधी द्यावी व असे करण्यास सरकारला आग्रह करावा धन्यवाद पुनश्च एकदा.
विद्युत सहाय्यक व उपकेंद्र सहाय्यक भरती प्रक्रियेतील सर्व उमेदवार हे अद्याप या भरतीच्या प्रतीक्षेत आहेत. विविध कारणांनी भरती प्रक्रिया पुढे ढकलली गेली आणि तरुण मुलांची उमेदीची वर्षे वाया गेली. सभागृहात हा मुद्दा कळकळीने मांडला...
#BudgetSession2023#MaharashtraBudget@NCPspeaks
@Kishor72624580 बरोबर तर बोलला आहे तो ! आणि त्याने काहिही वाईट लिहिलेल नाहि! एवढ्या साध्या गोष्टींवर गुन्हा दाखल करणे म्हणजे कामधंदे नसण्याची लक्षण! असो चालुद्या तुमच ! 😝😂
@UMESHKU51055830 परिक्षा न देताच 187 (शुन्य गुण असणार्यां) ब्राह्मण बनियांना IAS सर्विसेस मधे नियुक्त केले, ते आरक्षण पोखरत नाही काय? लोकसभेत कमी वोटांनी निवडेन आलेले बिनडोक ब्राह्मणच मंत्री होतात, ते आरक्षण काय म्हणते?
@UMESHKU51055830 तुम्ही घाबरत होते म्हणून आम्हाला स्पर्धेत भाग घेऊ सुद्धा दिला नाही.आणि आता आम्ही तुमच्या सुद्धा पुढे आहे हे बघून तुम्हाला सहन होत नाही आरक्षण बंद केलं पाहिजे मी सहमत आहे पण त्या साठी तुम्हाला आमच्या पासून सुरवात करावी लागेल ते काम करून अभ्यास करा जे आता पर्यंत आम्ही करत आलोय
@DhirajDadaji@KawadkarVijay@CMDMSEDCL 2 ऑक्टोबर२०२२रोजी प्रकाशगड येथे सामूहिक रित्या विद्युत सहाय्यक नियुक्ती पासुन वंचित उमेदवार आत्मदहन करणार...... जर आपण 4दिवसात आम्हाला न्याय नाही दिला तर,आम्ही 2 तारखेला आत्महत्या करणार याला राज्य सरकार व महावितरण प्रशासन जबाबदार राहील…....
महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन संघटना नवी मुंबई बिजली का क्षेत्र अदानी को देने का आगर बैसला होता है तो हजारो बिजली कर्मचारी,अभियंते और अधिकारी सभी संघटन को लेकर बेमुदत हरताल पर जागें l.
@Dev_Fadnavis@narendramodi आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक अरबी समुद्रात आजुन झाले ८ वर्ष झाले तरी आजुन ते झाले नाही, त्यातील ५ वर्ष तुम्ही स्वतः सत्तेत होता, आता ही तुम्हीच आहात,
नका ना मुंबईकराशी असे खोटे बोलून खेळू
किती खोटे बोलणार
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला ६५०० कोटी रुपये कुठे गेले