नाशिक जिल्ह्यात ८ ऑगस्ट २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास काही भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या (NCS) नोंदीनुसार भूकंपाची तीव्रता ४.३ रिश्टर इतकी नोंदविण्यात आली असून, मेरी, नाशिक येथील नोंदीनुसार तीव्रता ४.१ Mg इतकी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली सुमारे ५ किलोमीटर खोलीवर होता.
सद्यस्थितीत जिल्ह्यात कोणतीही जीवितहानी झाल्याची प्राथमिक माहिती नाही. नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक ती खबरदारी घ्यावी. घरातील भिंती, छत किंवा इमारतीच्या संरचनेत तडे आढळल्यास त्या ठिकाणी राहणे टाळावे. विशेषतः दगड-मातीच्या कच्च्या बांधकामाच्या घरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी अधिक सतर्कता बाळगावी.
भूकंपानंतर अफवा किंवा अप्रमाणित माहितीमुळे अनावश्यक भीती निर्माण होऊ शकते. त्यामुळे व्हॉट्सॲप, फेसबुक किंवा इतर सोशल मीडिया माध्यमांवर प्रसारित होणारे असत्यापित संदेश पुढे पाठवू नयेत.
अधिकृत माहिती आणि सूचनांसाठी केवळ जिल्हा प्रशासन व शासनाच्या अधिकृत माध्यमांवर विश्वास ठेवा.
#NashikEarthquake #StayAlertStaySafe #DisasterPreparedness #Nashik #GirishMahajan
टोकियो ऑलिम्पिकमध्ये जेव्हा विनेश फोगट ला पराभवाचा सामना करावा लागला तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिला पुढच्या ऑलिम्पिक ला तू पक्की विजयी होशील हा आशीर्वाद दिला होता.
वैयक्तिक स्वार्थासाठी तुम्ही त्यांचा विरोध केला तरी ते आपले कर्तव्य विसरत नाही.
If this can't unite people, I wonder what will.
Stay tuned for a detailed video on our YouTube channel soon. We will be visiting several cities in Maharashtra to understand the ground reality of Love Jihad
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! भगवान विठ्ठलाचे आशीर्वाद नेहमीच आपल्यासोबत असू देत आणि आपल्या सर्वांना आनंद आणि समृद्धीने परिपूर्ण समाजाची उभारणी करण्याची प्रेरणा मिळू दे. या उत्सवामुळे आपल्यामध्ये भक्तीभाव, नम्रता आणि करुणा वाढीला लागू दे. अतिशय प्रामाणिकपणे गरिबातील गरिबाची सेवा करण्यासाठी देखील आपल्याला प्रेरणा मिळू दे.