प्रती माननीय मुख्यमंत्री महोदय हेच का सुशासन? हेच का पारदर्शी कारभार?.20 जून 2025 ला दाखल केलेल्या तक्रारीचे अजून पर्यंत निराकरण झाले नाही.11 लाख 37 हजार रुपयांची अफरातफर झाल्याचे नाममात्र चौकशी अहवाल मध्ये उघड झाल्यावर सुद्धा कुठलीच कारवाई नाही.
@CMOMaharashtra@Aaple_Sarkarr

PWD नी बनविलेला हाच तो 25 लाखाचा सिमेंट रोड.1 वर्ष पूर्ण झाले नाही.रोड तयार करण्यासाठी 6 लाख 32 हजार रुपयांचा सिमेंट खर्च दाखविण्यात आला आहे. प्रत्यक्षात मात्र 1 लाखाचा सुद्धा सिमेंट वापरण्यात आला नाही. गावाची विकासाच्या दिशेने वाटचाल...
@CMOMaharashtra@PMOIndia@MoRD_GoI
सार्वजनिक बांधकाम विभाग आमगाव जिल्हा गोंदिया यांनी तयार केलेला हाच तो अत्यंत निकृष्ट दर्जाचा सिमेंट रोड 25लाख रुपयांचा.6 महिन्यात हे हाल झाले. हाच का विकास आणि हेच का सुशासन. तक्रार केल्यावर काहीच सुनावणी नाही
@CMOMaharashtra@PMOIndia@VijayWadettiwar@InfoGondia@RRPSpeaks
20 जून 2025ला PG पोर्टल वरून तक्रार दाखल केली होती.21 दिवसाच्या आत तक्रारीचे निराकरण करण्याचा शासन Gr असताना 9 महिने झाले अजून पर्यंत तक्रारी ची चौकशी तर झाली परंतु अजून अहवाल देण्यात आला नाही. हिच का सुशासन व्यवस्था मुख्यमंत्री महोदय?
@CMOMaharashtra@Aaple_Sarkarr@InfoGondia
@Aple_Sarkar पोर्टल वरून 20 जून 2025 ला तक्रार दाखल केली होती. अजूनपर्यंत सदर तक्रारी वर कोणतीच कार्यवाही झाली नाही.केव्हा येणार पारदर्शकता महोदय?21 दिवसाच्या आत तक्रार सोडवणे बंधनकारक असताना नियमाचे उल्लंघन नाही का?
@CMOMaharashtra@LoksattaLive@lokmat@PMOIndia@InfoGondia

@GramVikasVibhag
सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत बांधण्यात आलेला हाच सिमेंट काँक्रीट चा रोड ज्यात 6 लाख 32 हजार रुपयांचा सिमेंट चा वापर करण्यात आले असल्याचे खोटे बिल दाखविण्यात आले.6 महिन्यात जर ही अवस्था असेल रस्त्याची तर .... याला काय म्हणावे?
@Aaple_Sarkarr@CMOMaharashtra
PWD नी बनविलेला हाच तो 25 लाखाचा सिमेंट रोड.1 वर्ष पूर्ण झाले नाही.रोड तयार करण्यासाठी 6 लाख 32 हजार रुपयांचा सिमेंट खर्च दाखविण्यात आला आहे. प्रत्यक्षात मात्र 1 लाखाचा सुद्धा सिमेंट वापरण्यात आला नाही. गावाची विकासाच्या दिशेने वाटचाल...
@CMOMaharashtra@PMOIndia@MoRD_GoI
गोंदिया जिल्ह्याचे नवनियुक्त पालक मंत्री म्हणून महोदय आपली निवड झाली. खुप खुप अभिनंदन सर....🌹🌹🌹 आणि well Come To Rice City... 🙏🙏🙏 @naikindranil महोदय आपण गोंदिया जिल्ह्याचा सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करावे हिच अपेक्षा
@CMOMaharashtra@praful_patel@AjitPawarSpeaks
@Aple_Sarkar पोर्टल वरून 20 जून 2025 ला तक्रार दाखल केली होती. अजूनपर्यंत सदर तक्रारी वर कोणतीच कार्यवाही झाली नाही.केव्हा येणार पारदर्शकता महोदय?21 दिवसाच्या आत तक्रार सोडवणे बंधनकारक असताना नियमाचे उल्लंघन नाही का?
@CMOMaharashtra@LoksattaLive@lokmat@PMOIndia@InfoGondia
माननीय मुख्यमंत्री @Dev_Fadnavis आपले सरकार हे पोर्टल एवढे निष्क्रिय का बरं.., जर तक्रारी चे निराकरण होत नसेल तर.,...मग जनतेने न्याय कुणाकडे मागावे? 20 ला जून तक्रार दाखल केली पोर्टल वर अजून ही pending दाखवत आहे. तक्रार निवारण पोर्टल वर संबंधित विभाग चे नंबर बंद आहेत
@PMOIndia
आपले सरकार पोर्टल वर तक्रार दाखल केल्या नंतर 21 दिवसाच्या आत तक्रारी चे निवारण होने गरजेचं असताना 50 दिवस झाले अजून तक्रारीचे निवारण करण्यात आले नाही. माननीय मुख्यमंत्री महोदय यावर आपण कोणते पाऊल उठवाल, जेणेकरून नागरिकांच्या तक्रारी चे लवकरात लवकर निराकरण होणार?
@CMOMaharashtra
@narendramodi@ombirlakota वाढदिवसाच्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा माननीय @narendramodi जी. देशात भ्रष्टाचार खुप वाढत चालला आहे.खेडेगावात विकास कामाच्या योजना कागदोपत्रीच राबविण्यात येत आहेत तर काही कामे अत्यन्त निकृष्ट दर्जाचे करून लाखो रुपये ठेकेदार,ग्रा.सचिव,सरपंच,आणि वरिष्ठ अधिकारी गबन करत आहेत.
@MSEDCL महोदय समश्या चे निराकरण तातडीने व्हायला हवं ना सकाळ पासून अगदी डिम लाईट आहे. गर्मी भरपूर प्रमाणात आहे. घरातील लहान लहान मुलांना लाईट नसल्यावर पंखे चालू नसल्यावर त्रास होतो...आम्हाला नाहक मानसिक त्रास होत आहे. कृपया तातडीने समश्या चे निराकरण करण्याचे वरिष्ठ मंडळी ना आदेश द्यावे.