धर्मेन्द्र प्रधान का इस्तीफा आंखों में धूल है।
जब तक प्रधानमंत्री की माफी नही, छात्रों पर लाठीचार्ज कराने वाले अमित शाह का इस्तीफा नही होता, और जिम्मेदार पुलिस अधिकारियों पर कार्यवाही नही होती।
तब तक GenZ के इस आंदोलन की जीत नही होगी।
आं��ोलन जारी है... छात्र शक्ति जिंदाबाद 🇮🇳
आजपासून महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसची दोन दिवसीय प्रदेश कार्यकारिणी आढावा बैठक मुंबईतील टिळक भवन येथे सुरू झाली आहे.
या बैठकीस भारतीय युवक काँग्रेसचे सरचिटणीस व महाराष्ट्र प्रभारी मा. अजय छिकारा जी, सचिव व महाराष्ट्र सहप्रभारी मा. नवज्योत सिंग संधू जी, तसेच सहसचिव व सहप्रभारी मा. शाम्भवी शुक्ला जी यांनी उपस्थिती लावून पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी म���गील काळातील कार्याचा आढावा घेत आगामी काळातील कामकाजाची रूपरेषा निश्चित केली.
या वेळी भारतीय युवक काँग्रेसचे नवनिर्वाचित पदाधिकारी, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष, तसेच विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#StateExecutive #Meeting #MPYC #YouthCongress #TilakBhavan
@IYCMaha @IYCMaha @udau @Allavaru
Humble tributes to Sree Narayana Guru on his jayanthi.
A great spiritual leader and fearless social reformer, he challenged discrimination and worked for a just, equal, and inclusive society.
His vision continues to guide us and strengthen our resolve for social justice.
Hearty congratulations to Ajay Chhikara ji for being entrusted once again as Incharge of Maharashtra State Youth Congress. Warm wishes to Navjot Singh Sandhu ji and Shambhavi Shukla ji on taking charge of Maharashtra State youth Congress. @AjayChhikara9 @NavjotSandhuINC @08shambhavi@IYC@IYCMaha
मोदी जी, पंजाब में बाढ़ ने भयंकर तबाही मचाई है। जम्मू-कश्मीर, हिमाचल और उत्तराखंड में भी स्थिति बेहद चिंताजनक है।
ऐसे मुश्किल समय में आपका ध्यान और केंद्र सरकार की सक्रिय मदद अत्यंत आवश्यक है। हज़ारों परिवार अपने घर, जीवन और अपनों को बचाने के लिए संघर्ष कर रहे हैं।
मैं आग्रह करता हूं कि इन राज्यों के लिए, खासतौर पर किसानों के लिए विशेष राहत पैकेज (Special Relief Package) की तत्काल घोषणा की जाए - और राहत एवं बचाव कार्यों को तेज़ किया जाए।
इंदौर में मध्य प्रदेश के सबसे बड़े सरकारी अस्पताल में दो नवजात शिशुओं की चूहों के काटने से मौत - यह कोई दुर्घटना नहीं, यह सीधी-सीधी हत्या है। यह घटना इतनी भयावह, अमानवीय और असंवेदनशील है कि इसे सुनकर भी रूह कांप जाए।
एक मां की गोद से उसका बच्चा छिन गया, सिर्फ इसलिए क्योंकि सरकार ने अपनी सबसे बुनियादी जिम्मेदारी नहीं निभाई।
हेल्थ सेक्टर को जानबूझकर प्राइवेट हाथों में सौंपा गया - जहां इलाज अब सिर्फ अमीरों के लिए रह गया है, और गरीबों के लिए सरकारी अस्पताल अब जीवनदायी नहीं, मौत के अड्डे बन चुके हैं।
प्रशासन हर बार की तरह कहता है - “जांच होगी” - लेकिन सवाल यह है - जब आप नवजात बच्चों की सुरक्षा तक नहीं कर सकते, तो सरकार चलाने का क्या हक़ है?
PM मोदी और MP के मुख्यमंत्री को शर्म से सिर झुका लेना चाहिए। आपकी सरकार ने देश के करोड़ों गरीबों से स्वास्थ्य का अधिकार छीन लिया है - और अब मां की गोद से बच्चे तक छिनने लगा है।
मोदी जी, यह आवाज़ उन लाखों मां-बाप की तरफ से उठ रही है जो आज सरकारी लापरवाही का शिकार हो रहे हैं। क्या जवाब देंगे?
हम चुप नहीं रहेंगे। ये लड़ाई हर गरीब, हर परिवार, हर बच्चे के हक़ की है।
ग्रामविकास विभागाच्या अंतर्गत असलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत मधील कर्मचारी व शिक्षकांचे प्रश्न, ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास यांसह राज्य, केंद्र आणि केंद्र+राज्य पुरस्कृत योजनांच्या निगडित असणाऱ्या विविध प्रश्नांसंदर्भात या विभागाचे मंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेतली.
यावेळी आम्ही या सर्वच लोकहिताच्या मुद्यावर सकारात्मक च���्चा केली. मी विनंती केलेले हे सर्व प्रश्न येत्या काळात सोडवण्यासाठी जातीने लक्ष घालेन, असा विश्वास मंत्री महोदयांनी दिला, त्याबद्दल त्यांचे आभार !
Met Hon. Minister Jaykumar Gore to discuss issues of Zilla Parishad, Panchayat Samiti, and Gram Panchayat employees, rural pilgrimage development, and various government schemes.
Hon. Minister assured his support in resolving these matters soon.
#Gramvikas #Maharashtra
काॅंग्रेस पक्षाने मला विधानसभा निवडणुकीसाठी संधी दिली आहे. पक्षाने पुन्हा ���कदा माझ्यावर विश्वास दाखविल्याबद्दल राष्ट्रीय अध्यक्ष श्री. मल्लिकार्जून खरगे साहेब, आमच्या नेत्या सोनियाजी गांधी, लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुलजी गांधी, प्रभारी श्री. रमेश चेन्नीथलाजी व प्रांताध्यक्ष श्री. नाना पटोलेजी तसेच महाविकास आघाडी��्या सर्व सन्माननीय नेत्यांचा मी आभारी आहे.
माझ्या पश्चिम नागपूर मतदारसंघातील जनतेने सातत्याने दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्याचाच माझा प्रयत्न असेल.
#maharashtra
#AssemblyElection2024
#westnagpur
#Congress
हाती घेतलेले कार्य पूर्ण करण्याची शिकवण आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली.
हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवत माझ्या वाढदिवसानिमित्त काल किल्ले शिवनेरी येथे राबवण्यात आलेल्या श्रमदान मोहिमेनंतर आज पुन्हा एकदा आमच्या टीमने किल्ले शिवनेरी येथे पाहणी केली.
उद्देश एकच, कार्य पूर्ण झाले पाहिजे !
Chhatrapati Shivaji Maharaj taught us to always complete the missions we undertake.
Following this principle, after the voluntary service campaign at Shivneri Fort on my birthday, our team inspected the fort again today with one goal: the task must be completed !
#ChhatrapatiShivajiMaharaj #Shivneri #Shramdan
भारतातील लोकशाहीसाठी लढणे हे आमचे काम आहे आणि आम्ही ते करत आहोत. भारतीय लोकशाही जगाच्या हिताची आहे हे लक्षात घेतले पाहिजे. भारत हा मोठा देश आहे आणि भारतात लोकशाही नष्ट झाली तर त्याचा परिणाम संपूर्ण जगावर होईल.
मा. श्री. राहुलजी गांधी
विरोधा पक्षनेते
कल नागपुर यहा जय हिन्द की बैठक संपन्न हुई आमदार सत्यजीत तांबे जी के साथ काम करने के लिए कई युवा उत्साहित है।
यकीनन जय हिन्द इस प्रदेश में सामाजिक कार्य करने का तरीक़ा बदल देगा।
@satyajeettambe@DrSudhir_Tambe@JPM_World
श्रीमती राधिकाताई पांडव चॅरिटेबल ट्रस्ट स्व. पुरुषोत्तम उर्फ बापू मते व्यायाम शाळा व नवदुर्गा उत्सव मंडळ यांच्याद्वारे रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन चक्रधर नगरच्या ग्राउंडवर करण्यात आले होते. या रावण दहन कार्यक्रमात उपस्थित राहिलो.
आज संगमनेर, सिन्नर शहर आणि तालुक्यात दसऱ्याच्या श��भमुहूर्तावर सुरू झालेल्या विविध व्यावसायिक दालनांचे व उद्योगांचे उद्घाटन केले, तसेच सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या.
व्यवसायात नाविन्य आणि कष्ट करण्याची तयारी असेल, तर यश नक्की मिळते. त्यामुळे आजची तरुण पिढी नवनवीन संकल्पना घेऊन मोठ्या प्रमाणावर विविध उद्योग, व्यवसायांमध्ये प्रवेश करताना बघून खरोखर आनंद वाटतोय.