मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी,
महाराष्ट्र के अनेक आदिवासी छात्र 10 दिनों से अधिक से अपने अधिकारों के लिए भूख हड़ताल पर हैं।
पुणे में 'छात्रों की गूंज' के दौरान छात्राओं ने बताया कि छात्रावासों में 30 वर्ष की अनावश्यक उम्र सीमा, अपमानजनक नियम, असुरक्षित सुविधाएं और महिलाओं के लिए गर्भावस्था जांच जैसे अमानवीय प्रावधान लागू हैं।
सुदूर गांवों-कस्बों से आने वाले ये छात्र कोई दान नहीं, अपना अधिकार मांग रहे हैं। अपेक्षा है कि आप उनसे व्यक्तिगत रूप से मिलकर उनकी समस्याओं का तत्काल समाधान करेंगे।
महाराष्ट्रातील असंख्य युवकांचे प्रेरणास्थान,अभ्यासू व्यक्तिमत्व, युवकांना योग्य रस्ता दाखवणारे नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार, मा.सत्यजीतदादा तांबे @satyajeettambe यांना वाढदिवसाच्या मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा...!
#HBDSatyajeetTambe
What an amazing performance by team khakee specially @karantacker and @ActorASingh after a long enjoyed the show keep going best luck for bright future
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचा सचिव, माझा जिवाभावाचा मित्र केतन रेवतकर (नागपूर) याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! केतन, तुला उदंड व निरोगी आयुष्य लाभो हीच सदिच्छा!
राज्यपाल पदाची गरीमा घालून टाकली ह्या व्यक्तीने, खरंतर ज्या राज्यात आपण राज्यपाल म्हणून जातो तेथील संस्कृती, इतिहास याचा अभ्यास करणे व लोकांच्या भावना समजून काम करणे हे अभिप्रेत असते, मात्र अजेंडा ठरवून मुद्दाम अशी विधाने करणे व राज्याच्या मूळ विचारसरणीला बाधा आणणे ह्याचा निषेध.
#Get_Inspired च्या दुसऱ्या एपिसोडमध्ये पहा, संगमनेरचे फोटोग्राफर व माझे मित्र किरण डोंगरे यांची यशोगाथा!
लहानपणीच आईचा आधार गमावलेल्या किरणचा संघर्षमय प्रवास नक्कीच तुम्हाला प्रेरणा देईल!
🕚 आज सकाळी ठीक ११ वा. पहा संपूर्ण मुलाखत माझ्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर!
The budget is full of hollow promises doing absolutely nothing for the MSMEs, farmers, traders, youth or common man severely affected by the pandemic,price rise & unemployment. #Budget2022 is a disappointment to all and benifits a chosen few.
A befitting reply at the poll awaits!
Warmest birthday wishes to Rajubhau Parve Ji, MLA from Umred, Nagpur.
His popularity in his constituency is a testament to his dedicated & hard working style functioning!
Time to #Get_Inspired with Nikhil Sadafal, a local lad from my area who went to America for a job and through his hardwork, dedication & entrepreneurial spirit now owns a hotel there!
Catch my candid interaction with him on his inspirational story at 11 AM Tomorrow, on my SM !
हत्ती हा माणसाप्रमाणेच भावनिक प्राणी आहे. त्यांना त्यांच्या सामाजिक जीवनापासून दूर नेणे योग्य नाही! प्राणी राज्य वा केंद्र सरकारची संपत्ती नसून नैसर्गिक संपत्ती आहे. मनोरंजनासाठी त्यांचा वापर करणे प्राण्यांच्या हक्कांच्या विरोधात आहे. तुम्ही अप्रत्यक्षपणे जंगल १/२
#कमलापूर_वाचवा
नष्ट करत आहात! @AUThackeray जी आपण या विषयात कृपया लक्ष घालावे. हत्तींच्या या कृत्रिम स्थलांतरामुळे हत्ती व त्यावर अवलंबून असणाऱ्या अन्नसाखळीचे संतुलन बिघडू शकते. महाराष्ट्राच्या नैसर्गिक संपत्तीवर घातला जाणारा हा घाला रोखण्यासाठी पावले उचलावीत, ही विनंती! २/२
#कमलापूर_वाचवा
ज्या बळीराजाला #आंदोलनजीवी म्हणून हिणवलं त्यांच्यापुढंच आज पंतप्रधानांना गुढघे टेकावे लागले.
यामुळं शेतकरी आंदोलनजीवी नाही हे सिद्ध झालंच पण तुम्ही मात्र #निवडणूकजीवी आहात हे सगळ्या देशाला समजलं.
#FarmLaws
Finally GOI acknowledged the acute global chip shortage. I have written a letter to Cabinet Minister Piyush Goyal Ji for requesting to set up the semiconductor fab facility at Nashik.
I strongly believe that Nashik will become the hub of auto industry if it gets the opportunity.