Top Tweets for #MPSC_Protest
आज काँग्रेस प्रदेशअध्यक्ष नानाभाऊ पटोले साहेब यांनी विधिमंडळामध्ये MPSC तांत्रिक सेवेचा मुद्दा उपस्थित केला त्या वर माननीय मुख्यमंत्री साहेबांनी दिलेलं हे उत्तर ..
#DescriptiveFrom2025forAll
#MPSC #MPSC_आंदोलन
#MPSC_protest
या वयातही तुम्ही ४० मिनिटे उभे होतात, MPSC परीक्षार्थींकडून कौतुक, पवार म्हणाले, माझी एक तक्रार, तुम्ही...
https://t.co/63z6ce6MHP
@PawarSpeaks @NCPspeaks @mpsc_office #MPSC_आंदोलन #MPSC_Protest #MPSC
सर्व मुलांनी आता निवडणूक आयोग ला पत्र लिहून आपली मागणी मांडली पाहिजे कदाचित निवडणूक आयोग मध्यस्ती करुन काही तरी निर्णय घेतील 😱
@civil_network
#MPSC_Protest #MPSC_DESCRIPTIVE_2025
#MPSC_TECHNICAL_2025
#MPSC has pushed the implementation of new exam pattern and syllabus of state civil services exams to 2025
#MPSC_Protest
@mpsc_office
https://t.co/eL8eRByw3L
तुमच्या संघर्षाला सलाम @imshivrajmore दादा.... MPSC विध्यार्ध्यांचे अभिनंदन...
#MPSC_आंदोलन #mpscdescriptive2025 #MPSC_Protest
अखेर नोटिफिकेशन मिळवूनच उपोषणाची सांगता.
सर्व सहकाऱ्यांचे आणि विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद.
#MPSC_आंदोलन
#Descriptive_2025 #MPSC_Protest

तो 'लढला' आणी 'जिंकला' सुद्धा...
@imshivrajmore
अभिनंदन शिवराज दादा. 💐
#MPSC #MPSC_आंदोलन #MPSC_Protest @IYCMaha

So so so Proud ! ✌🏻
Congratulations to @imshivrajmore & the entire team who fought hard and did not give up till the end.
#MPSC_DESCRIPTIVE_2025
#MPSC_Protest #mpsc2025 #MPSC_आंदोलन_Live

अखेर MPSC चा नवीन अभ्यासक्रम 2025 पासून करण्याचं अधिकृत नोटिफिकेशन आज आले. हा विजय आहे विध्यार्थ्यांच्या रास्त मागणीचा, विध्यार्थ्यांचा एकजुटीचा व युवक काँग्रेस च्या संघर्षाचा.
@imshivrajmore @AkshayJainIYC @BaliramDoley @prathameshabnav
#MPSC_Protest #MPSC_आंदोलन @IYC @IYCMaha

उपोषणाला बसलेले माझे सहकारी मित्र शिवराज दादा मोरे आणि #mpsc चे आंदोलन कर्ते विद्यार्थी यांचा शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वरती असलेली विश्वासार्हता..!
#आधारवड #पवार_साहेब
@PawarSpeaks #SharadPawar
#MPSC_Protest
@Jayant_R_Patil @maheshtapase @ravikantvarpe
#rajyaseva_objective_pattern_2025✅
खूप खूप धन्यवाद सर...🙏
@AbhiPawarBJP @BaliramDoley
@atullondhe
#MPSC_Protest
https://t.co/88LFo5uesw
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश...!
@mieknathshinde जी @Dev_Fadnavis जी आपले खूप खूप आभार..!
@mpsc_office 🙏🏻
#MPSC_Protest #ThankYou #mpscdescriptive2025 #voice #sanskarjoshi #walgaon
राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेसंदर्भातील उमेदवारांची मागणी, कायदा व सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती व उमेदवारांना तयारीसाठी द्यावयाचा अतिरिक्त कालावधी विचारात घेऊन सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करण्यात येत आहे.
More Power to @imshivrajmore & co. YouthCongres
Well done DADA..
#MPSC_DESCRIPTIVE_2025 #MPSC_Protest
अखेर नोटिफिकेशन मिळवूनच उपोषणाची सांगता.
सर्व सहकाऱ्यांचे आणि विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद.
#MPSC_आंदोलन
#Descriptive_2025 #MPSC_Protest

एमपीएससी विद्यार्थ्यांची जी न्याय्य मागणी होती ती मान्य झाली. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी आणि युवक काँग्रेसच्या सहकाऱ्यांचे मी त्यासाठी अभिनंदन करतो. @PawarSpeaks
@RahulGandhi
#MPSC #MPSC_Protest
विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेतल्याबद्दल आयोगाचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार!
#MPSC #MPSC_Protest #MPSC_आंदोलन #MPSC_DESCRIPTIVE_2025 #mpscdescriptive2025 #MPSCdescriptive2023
राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेसंदर्भातील उमेदवारांची मागणी, कायदा व सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती व उमेदवारांना तयारीसाठी द्यावयाचा अतिरिक्त कालावधी विचारात घेऊन सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करण्यात येत आहे.
आंदोलनाचा 'शस्त्र' म्हणून वापर व्हावा...
'हत्यार' म्हणून नव्हे...
#mpsc #MPSC_DESCRIPTIVE_2025 #mpsc2025 #MPSC_Protest #MPSC_आंदोलन #MPSCdescriptive2023
अखेर नोटिफिकेशन मिळवूनच उपोषणाची सांगता.
सर्व सहकाऱ्यांचे आणि विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद. @imshivrajmore
#MPSC_आंदोलन
#Descriptive_2025 #MPSC_Protest

पुण्यात सुरु असलेल्या एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश मिळालं आहे. आता एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम यंदापासून नाही तर 2025 पासून लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आला आहे.
#शरदपवार
#NCP
#MPSC_Protest
#MPSC_आंदोलन_Live

या आंदोलनाला यश गांधीजीनी दिलेल्या शिकवणी मुळे सुद्धा मिळालं आहे. महात्मा गांधी यांनी अहिंसेच्या माध्यमातून लढा कसा उभा करायचा आणि तो जिंकायचा कसा हे पूर्ण विश्वाला शिकवलं.
#MPSC_आंदोलन
#Descriptive_2025 #MPSC_Protest #mpsc #MPSC_आंदोलन_Live

All Credit goes to @BaliramDoley and team for making the Objective Pattern till 2025 a success✌🏼✌🏼
@BaliramDoley
@KunalBhavsar227
@DANESH59892194
#mpsc2025 #MPSC_आंदोलन #MPSC_Protest

मा.शिवराजदादा आपले मनःपुर्वक अभिनंदन
विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आपण दिलेला लढ्याची राज्याच्या इतिहासात कायम नोंद राहील,विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढच्या यशस्वी शैक्षणिक वाटचालीस खुप खुप शुभेच्छा
#MPSC_आंदोलन #MPSC_DESCRIPTIVE_2025 #MPSC_Protest
अखेर नोटिफिकेशन मिळवूनच उपोषणाची सांगता.
सर्व सहकाऱ्यांचे आणि विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद.
#MPSC_आंदोलन
#Descriptive_2025 #MPSC_Protest

Last Seen Hashtags on Sotwe
Trends for you
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
240.6M followers

Barack Obama 
@barackobama
119.2M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.7M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
110.4M followers

Narendra Modi 
@narendramodi
107M followers

Rihanna 
@rihanna
97.6M followers

NASA 
@nasa
92.2M followers

Justin Bieber 
@justinbieber
90.9M followers

KATY PERRY 
@katyperry
87.6M followers

Taylor Swift 
@taylorswift13
81.4M followers

Lady Gaga 
@ladygaga
72.9M followers

Virat Kohli 
@imvkohli
69.8M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
69.7M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Bill Gates 
@billgates
63.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
62.5M followers

The Ellen Show
@theellenshow
62.4M followers

CNN 
@cnn
61.9M followers

X 
@x
60.8M followers

Selena Gomez 
@selenagomez
60.7M followers























