जर जागावाढ झाली नाही तर Combined गट ब चा Cutoff 55 च्या आत लागू शकत नाही !
Open/OBC male : 56-58
Open/OBC female : 50-53
200 पेक्षा जास्त जागा वाढल्या तरच 3-4 मार्कांचा फरक पडू शकतो.
सरकार SR च्या रिक्त जागा 15 पेक्षा कमी दाखवत आहे, STI आणि PSI बाबत पण उत्साही दिसत नाही !
महाराष्ट्र राज्य राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२४ च्या पदसंख्येत वाढ करण्याबाबत मुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना निवेदन!
राज्यसेवा २०२४ साठी शासनाकडून ४५७ पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. फुलंब्री तालुक्यातील हजारो विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत. विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता, जागा कमी असून यात वाढ करण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांची आहे. यानिमित्त विद्यार्थ्यांनी आपली भेट घेऊन सदरील मागणी केली आहे.
विद्यार्थ्यांच्या अडचणी व समस्या लक्षात घेऊन माननीय मुख्यमंत्री साहेबांना या संदर्भात निवेदन दिले आहे. विद्यार्थ्यांची मागणी योग्य असून या संदर्भात निश्चितच सकारात्मक कार्यवाही होईल हा विश्वास आहे..
#राज्यसेवा #परीक्षा #मुख्यमंत्री #निवेदन #MPSC #Competitive #exam #Maharashtra #CM