देवेंद्र फडणवीसांना जे कुणी अभ्यासू वगैरे म्हणत असेल त्यांनी हा व्हिडिओ जरूर पहा
भाजपचे नेते एकजात सारखेच आहे
पृथ्वीराज चव्हाण सारख्या अभ्यासू नेत्याला पाडण्यासाठी या भाषेवर फडणवीसांना यावे लागते
यातच त्यांची नीतिमत्ता दिसते
गेल्या दहा वर्षांपासून मराठीला अभिजात भाषा म्हणून घोषित करण्याची मागणी ही मोदी सरकारकडे प्रलंबित आहे. कांग्रेस चे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रख्यात अभ्यासक प्रा.रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली मराठी भाषा तज्ज्ञांचा समावेश असलेली समिती स्थापन केली होती. हा अहवाल केंद्र सरकारला सादर करण्यात आला होता आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तत्कालीन सांस्कृतिक मंत्री श्रीपाद नाईक यांना पत्र लिहून जुलै 2014 मध्ये ही मागणी मान्य करण्याची विनंती केली. पण दहा वर्षांनंतरही मोदी सरकारने याबाबत काहीच निर्णय घेतला नाही.
सन 2004 ते 2014 दरम्यान डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारने खालील भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला होता –
· तमिळ (2004)
· संस्कृत (2005)
· कन्नड (2008)
· तेलुगु (2008)
· मल्याळम (2013)
· ओडिया (फेब्रुवारी 2014)
मोदी सरकारने एकाही भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला नाही.
मराठीला 2,000 वर्षांहून अधिक काळाची समृद्ध साहित्यिक परंपरा आहे आणि मराठीतील सर्वात जुना शिलालेख (महाराष्ट्री प्राकृत म्हटला जाणारा) हा ख्रिस्तपूर्व पहिल्या शतकातील आहे. मराठी भाषा ही नक्कीच इतर कोणत्याही भाषेची शाखा नाही आणि ती स्थानिक बोलींपासून स्वतंत्रपणे विकसित झाली आहे.
इंजिनियर पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठी भाषा संगणकावर आणली
मुख्यमंत्री असताना मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी रंगनाथ पाठारे समिती गठीत, अहवाल बनविला
आज त्या अहवालावर शिक्कामोर्तब होऊन मराठी भाषेल अभिजात दर्जा दिला गेला
मराठी भाषेसाठी @prithvrj यांचे योगदान विसरले जाणार नाही 🙏
‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य एक तो मराठी धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढा जगात माय मानतो मराठी’
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा हा प्रस्ताव गेली १० वर्ष केंद्र सरकारकडे प्रलंबित होता.
महाराष्ट्रात आघाडी सरकार असताना मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणजी यांनी मराठी भाषेबाबत तज्ञांचा अहवाल केंद्राकडे सादर केला होता. ज्येष्ठ साहित्यिक श्री.रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली मराठी भाषा तज्ञ संशोधकांची समिती १० जानेवारी २०१२ रोजी स्थापन केली होती. त्या समितीने संशोधन करून अहवाल राज्य सरकारला दिला होता.
आज संपूर्ण महाराष्ट्रासाठी आनंदाचा दिवस आहे, कारण आपल्या मातृभाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे.
निवडणुकीत पराभव ही एकमेव गोष्ट आहे ज्यामुळे केंद्र सरकार निर्णय घेते, हे स्पष्टच आहे. निवडणुकीत पराभवाच्या भीतीने का होईना आज आपल्या मायबोलीला मानाचे स्थान मिळाले आहे, दहा वर्षाची प्रतीक्षा आज संपली.
दंगा करवाओ,वरना हटा दिए जाओगे - BJP प्रशासन का मंत्र यही है
आरोप लगा कि गणेश प्रतिमा जुलूस पर मुस्लिमों ने पथराव किया
रतलाम SP ने कहा: ये सिर्फ अफवाह थी, पथराव नहीं हुआ
BJP ने SP को हटा दिया
सच बोलने के लिये इनाम नहीं सज़ा मिली
मालवण येथे घडलेली घटना अत्यंत वेदनादायी आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत आहेत. त्या कामात देखील भ्रष्टाचार केला गेला. इतक्या गलथानपणाने पुतळा उभारला गेला याचं अपार दु:ख आहे. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लवकर उद्घाटन करुन Event करण्याच्या अट्टहास होता. त्यामुळे घाईगर्दीने पुतळा तयार केला. या प्रकरणाची सखोल व निपक्षपाती चौकशी होवून संबंधितांवर नैतिक जबाबदारी निच्छित करुन त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे.
1957 साली पंडित जवाहरलाल नेहरू यांनी प्रतापगडवर अनावरण केलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आजही आपल्याला प्रेरणा देत उभा आहे.
पण, नरेंद्र मोदी यांनी आठ महिन्यांपूर्वी अनावरण केलेला पुतळा जमीनदोस्त होतो?
दोषींवर तात्काळ देशद्रोहाची कारवाई झाली पाहिजे 😡😡
महाराष्ट्र राज्य सरकारने नौदलाकडे बोट दाखवणे थांबवावे आणि मालवण पुतळा दुर्घटनेची जबाबदारी घ्यावी
महाराष्ट्र शासन हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मालवण येथील पुतळा दुर्घटनेबाबत हात झटकू शकत नाही. महापुरुषांचे पुतळे उभारण्यासंदर्भातील मार्गदर्शक तत्वे सांगणारा २ मे २०१७ चा शासन निर्णय सोबत जोडत आहे.
या शासन निर्णयातील मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे महाराष्ट्र शासनाने मालवण येथे शिवछत्रपतींचा पुतळा उभा करताना कोणती कार्यवाही केली होती ? याचा तपशील जनतेसमोर मांडावा.
पुतळा उभारणी बाबतच्या शासन निर्णयातील मार्गदर्शक तत्त्व क्रमांक ४ नुसार पुतळा उभारण्या-या संस्थेने पुतळयाच्या क्ले मॉडेलला कला संचालनालयाची मान्यता घेऊन ब्रांझ वा अन्य धातू, फायबर वा इतर साहित्यापासून पुतळा तयार करावा आणि मान्यता घेतलेल्या मॉडेल प्रमाणेच पुतळा उभारण्याची दक्षता घ्यावी, असे नमूद केले आहे.
मालवण येथील पुतळ्याबाबत अशी दक्षता घेतली होती का ? याचा खुलासा होणे आवश्यक आहे. याबाबतची सर्व कागदपत्रे राज्य सरकारने जनतेसमोर मांडावीत. शिवप्रेमींची दिशाभूल अजिबात खपवून घेतली जाणार नाही.
कराड तालुक्यातील कृष्णा नदीवरील श्री क्षेत्र पाचवडेश्वर - कोडोली येथे नवीन पुल बांधला जात आहे. या कामाची मी सोमवारी सायंकाळी पाहणी केली. श्रावणी सोमवार असल्याने श्री क्षेत्र पाचवडेश्वर मंदिरात जावून दर्शन घेतले.
कराड तालुक्यात पाचवडेश्वर ते कोडोली या गावांना जोडणारा कृष्णा नदीवर ३२० मीटर लांबीचा व ७.५० मीटर रुंदीचा अद्ययावत दुपदरी उंच पुल बांधला जात आहे. हा पुलाला ४० मीटरचे आठ गाळे असणार आहे. पाचवडकडील बाजूने ६५० मीटर व कोडोलीच्या बाजूने ८४० मीटर लांब व १२ मीटर रुंदीचे जोडरस्ते तसेच भराव होणार आहे. त्याचबरोबर संरक्षक भिंतही बांधली जाणार आहे. पुलाचे पाचवड बाजूला चार खांब उभे राहिले आहेत. ह्या महत्त्वाकांक्षी पुलाकरीता शासनाकडून ४५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
पुलामुळे कराड शहरातील वाहतुकीचा ताण कमी होवून सांगली जिल्ह्यातील कडेगाव, वाळवा, पलूस, तासगाव, जत, कवठेमहांकाळ या भागातील पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या वाहतुकीस हा पुल सोयीचा ठरणार आहे. पुलामुळे कृष्णाकाठच्या शेतकऱ्यांच्या शेतमाल व ऊस वाहतुकीसाठी पुणे - बेंगलोर हायवे जोडला जाणार असून, हा पुल या दोन्ही विभागासाठी वरदान ठरणार आहे.
वरिष्ठ कांग्रेस नेता, नांदेड़ लोकसभा सांसद श्री वसंतराव चव्हाण जी के निधन का समाचार अत्यंत दुखद है।
उन्हें भावभीनी श्रद्धांजलि अर्पित करते हुए शोकाकुल परिजनों को अपनी गहरी संवेदनाएं व्यक्त करता हूं।
ज़मीन से जुड़े हुए लोकप्रिय नेता श्री चव्हाण आजीवन कांग्रेस की विचारधारा का समर्थन और विस्तार करते रहे।
उनका देहांत कांग्रेस परिवार के लिए एक अपूरणीय क्षति है।
किती हे महाराष्ट्राचे दुर्दैव...सहा महिन्यांपूर्वी उभारलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळतोच कसा?
मालवण (जि. सिंधुदुर्ग) येथे मोठा गाजावाजा करत 4 डिसेंबर 2023 रोजी नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेला आणि कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. काम सुरु असतानाच स्थानिक लोकांनी या पुतळ्याच्या कामासंदर्भात केलेल्या तक्रारीची दखल का घेतली गेली नाही? हा शिवकालीन किल्ला आजही मजबूत आहे. मग आठ महिन्यांपूर्वी उभारलेला पुतळा कोसळला याचा अर्थ काय? छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या कामातही भ्रष्टाचार करणाऱ्यांना महाराष्ट्राची जनता कधीच माफ करणार नाही. शिवप्रेमी म्हणून या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करतो. याची तातडीने चौकशी होऊन दोषींवर कडक कारवाई झालीच पाहिजे.
#महायुती_नव्हे_महागळती_सरकार
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण यांनी पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर व इतर राजकीय विषयांवर साहेबांनी मीडियाशी संवाद साधला
गणेश उध्दवराव उबाळे
सचिव @IYCMaha
सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीचे काल राज्यभर मूकआंदोलन झाले. बदलापूरच्या घटनेनंतरही राज्यात महिला अत्याचाराच्या घटना घडतच आहेत. राज्यातील महिला असुरक्षित असून राज्यातील जनतेची सरकारकडून कठोर कारवाईची अपेक्षा आहे. जनतेचा आवाज दडपणाऱ्या झोपी गेलेला सरकारला जागे करण्याचा आजच्या मूकप्रदर्शनाचा उद्देश होता.
यानिमित्त आज मुंबईत नागपाडा येथे मोर्चात सहभागी झालो. यावेळी आ. अमीन पटेल, खा. वर्षाताई गायकवाड यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
@INCIndia@INCMaharashtra
काल मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी व तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्यांच्या अंतरवाली सराटी येथील निवासस्थानी गेलो. ही माझी त्यांची पहिलीच प्रत्यक्ष भेट. प्रकृतीची काळजी घेण्याची विंनती केली. त्यांना शु भेछ्या दिल्या. त्यावेळी सोबत खा. रजनीताई पाटील व माजी मंत्री श्री. अशोकराव पाटील होते.
जरांगे-पाटील यांनी जो स्वाभिमानी लढा उभारला आहे त्याची इतिहासात तोड नाही.
#मराठाआरक्षण #मनोजजरांगेपाटील
नरेंद्र मोदी संघ लोक सेवा आयोग की जगह ‘राष्ट्रीय स्वयं सेवक संघ’ के ज़रिए लोकसेवकों की भर्ती कर संविधान पर हमला कर रहे हैं।
केंद्र सरकार के विभिन्न मंत्रालयों में महत्वपूर्ण पदों पर लेटरल एंट्री के ज़रिए भर्ती कर खुलेआम SC, ST और OBC वर्ग का आरक्षण छीना जा रहा है।
मैंने हमेशा कहा है कि टॉप ब्यूरोक्रेसी समेत देश के सभी शीर्ष पदों पर वंचितों का प्रतिनिधित्व नहीं है, उसे सुधारने के बजाय लेटरल एंट्री द्वारा उन्हें शीर्ष पदों से और दूर किया जा रहा है।
यह UPSC की तैयारी कर रहे प्रतिभाशाली युवाओं के हक़ पर डाका और वंचितों के आरक्षण समेत सामाजिक न्याय की परिकल्पना पर चोट है।
‘चंद कॉरपोरेट्स’ के प्रतिनिधि निर्णायक सरकारी पदों पर बैठ कर क्या कारनामे करेंगे इसका ज्वलंत उदाहरण SEBI है, जहां निजी क्षेत्र से आने वाले को पहली बार चेयरपर्सन बनाया गया।
प्रशासनिक ढांचे और सामाजिक न्याय दोनों को चोट पहुंचाने वाले इस देश विरोधी कदम का INDIA मजबूती से विरोध करेगा।
‘IAS का निजीकरण’ आरक्षण खत्म करने की ‘मोदी की गारंटी’ है।
बलात्काऱ्यांचे जेलमधून सुटल्यावर हारतुरे देऊन सत्कार झालेले, तेव्हा डॉक्टर संघटना चिडीचूप होत्या.
ब्रिजभूषणच्या विरोधात लढताना आपल्या कुस्तीपटूंनी आंदोलने केली, अगदी साक्षी मलिकला आपली कुस्ती सोडावी लागली. डॉक्टर संघटनांनी एक शब्द काढला नाही.
बिल्किस बानोच्या मारेकऱ्यांना सोडल्यावर सुद्धा यांनी साधा निषेध व्यक्त केला नाही.
आज त्यांच्यातील सहकाऱ्यावर अशी वाईट वेळ आल्यावर खडबडून जागे झालेत. खरं तर कुठल्याच महिलेवर अत्याचार व्हायला नकोत. प्रथमतः प्रत्येक पुरुषाने मनोमन ठरवावे कि मी कुठल्याही व्यक्तीचा शारीरिक-मानसिक छळ करणार नाही. असंख्य प्रश्न इथे सुटतील. याउपर काही विकृती बाहेर आल्या तर आपण सर्वानी त्याचा निषेध नोंदवायला हवा.
The Mpox virus is spreading globally. It has reached our neighbourhood. We have to act. I have written to the CM to implement a strict testing and quarantine protocol at Mumbai Airport for all the incoming passengers from high-risk countries. #Mpox#StaySafe