शिक्षण, आरोग्य, अंधश्रद्धा निर्मूलन, पर्यावरण संवर्धन, व्यसनमुक्ती यांसारख्या क्षेत्रात समाजप्रबोधन करीत लोकांना सदाचाराची, सन्मार्गाची शिकवण देणारे ज्येष्ठ निरुपणकार, समाजसुधारक, महाराष्ट्रभूषण ड��. नानासाहेब धर्माधिकारी यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन
काँग्रेस प्रवक्ते श्री. हनुमंत पवार यांच्यावर पुण्यात दैनिक पुढारी कार्यालय येथे भाजपचा गुंड तुषार दामगुडे याने बंदुकीचा धाक दाखवत हल्ला केला आहे.
तुषार दामगुडे याच्या दहशतीला तात्काळ आव�� घातला गेला पाहिजे. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने या प्रकरणी लक्ष घालावे. तुषार दामगुडे आणि भाजपच्या गुंड कार्यकर्त्यांवर तातडीने गुन्हे दाखल करुन त्यांना अटक केली पाहिजे.
काँग्रेस हा हल्ला कदापी सहन करणार नाही. श्री. हनुमंत पवार हे निर्भय आणि लढवय्ये आहेत. काँग्रेस त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.
हल्ल्याचा जाहीर निषेध !
स्वाभिमान, शौर्य आणि स्वराज्याचा ध्यास महाराष्ट्राला देणारे छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीदिनी मानाचा मुजरा! त्यांनी पेटवलेली स्वाभिमानाची मशाल आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद प्रत्येकाच्या मनात सदैव प्रज्वलित राहील.
सर्वांना शिवजयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
शौर्य की प्रतिमूर्���ि छत्रपति शिवाजी महाराज जी की जयंती पर उन्हें सादर नमन।
शिवाजी महाराज वीरता, दूरदर्शिता और न्यायप्रिय नेतृत्व के अद्वितीय प्रतीक हैं।
उनका जीवन दर्शन और साहस हमें आज भी अन्याय के खिलाफ लड़ने की प्रेरणा देता है।
"The Great Nicobar Island Project is a misadventure, trampling on tribal rights and making a mockery of legal and deliberative processes."
Through this article, Congress Parliamentary Party Chairperson Smt. Sonia Gandhi highlights the injustices inflicted on Nicobar’s people and its delicate ecosystem by this project.
Must read:
महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी आजचा दिवस अतिशय सकारात्मक आणि उत्साही होता.
सर्व प्रमुख नेते एकाच व्यासपीठावर एकत्र आले आणि काँग्रेसचा सुवर्णकाळ परत आणण्यासाठी एकमताने एकत्रितपणे लढण्याचा संकल्प केला.
विना कळस प्राण प्रतिष्ठा कशी?
निवडणुकातच प्राण असलेल्यांची सत्तेतच प्रतिष्ठा जशी...
राम तर काल पण होते आज पण आहेत उद्या पण असतीलच...
पण देश राहिला पाहिजे..
देशात रामराज्य हवं असेल तर संविधानाने दिलेलं गणराज्य टिकलं पाहिजे..
गणराज्य टिकण्यासाठी लोकशाही जगली पाहिजे...
आणि लोकशाही राहण्यासाठी देशाचं संविधान टिकलं पाहिजे..
जय हिंद..
यह एक विराम है
जीवन महासंग्राम है
हर पल लड़ा हूं, हर पल लड़ूंगा
पर समझौते की भीख मैं लूंगा नहीं
क्या हार में, क्या जीत में
किंचित नहीं भयभीत मैं
लघुता न अब मेरी छुओ
तुम हो महान, बने रहो
अपने लोगों के हृदय की वेदना
मैं व्यर्थ त्यागूंगा नहीं
हार मानूंगा नहीं...
जय झारखण्ड!
झारखंड के विषय में हमारे कुछ सवाल हैं 👇
▪️ झारखंड में अभी तक मुख्यमंत्री क्यों नहीं नियुक्त किया गया?
▪️ आखिर बिहार में मुख्यमंत्री तुरंत कैसे नियुक्त किया गया?
▪️ क्या आप PM कार्यालय और गृह मंत्रालय के निर्देश का इंतजार कर रहे हैं?
▪️ क्या आप किसी भी कीमत पर दलबदली कराना चाहते हैं?
▪️ क्या आप देश में विपक्ष को खत्म कर देना चाहते हैं?
▪️ क्या यही आपके अमृतकाल की परिभाषा है?
▪️ क्या आप 'भारत जोड़ो न्याय यात्रा' से इतना घबरा गए हैं?
: @DrAMSinghvi जी
मणिपुर से यात्रा के दूसरे दिन का शानदार आगाज हुआ है।
@RahulGandhi जी के नेतृत्व में भारत जोड़ो न्याय यात्रा अपने लक्ष्य की ओर बढ़ रही है, हर कदम में लोगों का प्यार और आशीर्वाद इस यात्रा को मिल रहा है।
बढ़ते कदम नहीं रुकेंगे...
न्याय का हक़,
मिलने तक...
#BharatJodoNyayYatra@INCIndia
"जब नाश मनुज पर छाता है,
पहले विवेक मर जाता है.."
पहले राहुल गांधी जी द्वारा अडानी पर पूछे गए सवालों से डरे थे, अब एक महिला सांसद से डर गए भारत के प्रधानमंत्री..