कारण बरीच जनता देहाती आहे, सिव्हिक सेन्स अजिबात नाही.
हे थांबवायचं असेल तर खालील गोष्टी कराव्या लागतील ...
- सगळीकडे CCTV कॅमेरे.
- सिंगापूर सारखा जबर दंड.
- अतिशहानपणा केल्यास अटक सुद्धा.
- सार्वजनिकरित्या लोकांचा अपमान.
- कचरा करणार्यांना रस्ते/गटारी साफ करण्याची शिक्षा.
@Pankaj33135338 साधारण ८-१० मोठे दगड अगदी जोरात आले या डोंगरावरून तर स्लॅब ला धक्का लागू शकतो. आता दरड कोसळली म्हणजे दगड, माती सगळे फोर्स ने जोरात आले असणार.
@rajhans__18 मी ही तेच म्हणतोय...२०१४ च्या आधी अश्या दरडी अजिबात कोसळल्या नव्हत्या. कोकण रेल्वे चालू झाल्यापासून पाऊस पडल्यामुळे बंद झालेली बातम्या मी कधी नाही पाहिल्यात ABP माझा वर.
भाजप ला काही कळत नाही ओ ...
@VidarbhaPutra 670 mm of rain in a few hours in that area.
Any boulder of half a ton or mix of rocks coming from the top of the mountain can destroy any slab.
@rajhans__18 होय काँग्रेस ची चाल आहे.
भाजपवाल्याना दुर्बुद्धी सुचली कि रस्ते, इन्फ्रा झालं तर नवीन उद्योग येतील आणि लागले कामाला, करायला लागले हायवे, उड्डाणपूल, विमानतळं.
गप गुमान फुले शाहू आंबेडकर, संविधान, बाबासाहेब, गांधी, शेतकरी कष्टकरी अश्या गोष्टी करत मतं मागायची!!
मोरॉन कुठले 😡😡
@vibione True. Ideally it's good to take 6-8 hours to reach Mumbai from Pune instead of blasting the hill, cutting trees, creating a tunnel, and reaching Mumbai in 2-3 hours!!
😂😂😂
@Elite_Aniket2 त्यात रडगाणं काय आहे?
MIDC च्या लोकांच्या नशिबातचं WFH नाही त्यामुळे उगाच IT वाल्यानी मागणी केली म्हणून त्यांच्या नावाने का रडताय ??
टीप: मी १९ मार्च २०२० पासून WFH करतोय 😍😍
@gauravsarjerao पण एक नक्की आहे,भारतात काहीतरी वाईट झालं कि लोकं पॉलिटिकल विचारधारेनुसार चेकाळतात. असुरी आनंद झाल्यासारखं वाटतं काही लोकांना.
अशी मेन्टॅलिटी १४ वर्षे अमेरिकेत राहून इथल्या पब्लिक मध्ये नाही पहिली कधी. IRMA च्या वेळी टॅम्पा ते अटलांटा १४ तास प्रवास कला होता ज्याला ७ तास लागतात
@isantosh0909 किल्लारी भूकंपावेळी हीच मातीची घरं खाली आली आणि बरीच लोकं मेली. ज्यांची RCC ची होती ती लोकं वाचलीत.
आमच्या स्वतःच्या मातीच्या घराची (३.५ फुटाची ) भिंत सांगलीजवळ गावात कोसळली होती.
उगाच काहीही बरळू नको.
@sujitgr8 पुरोगाम्यांचं लॉजिक असं आहे कि ... क्रॅश टेस्ट मध्ये ५ स्टार रेटिंग असणारी कार, डम्पर ट्रक ने धडक दिल्यावर सुद्धा व्यवस्थित राहिली पाहिजे!!
थोडक्यात ... एक प्रश्न चुकला की... हे हे.. तुला काही येत नाही. तू नापास, तू बिनडोक, तुला अक्कल नाही वगैरे 😂😂
@makmd पुरोगाम्यांचं लॉजिक असं आहे कि ... क्रॅश टेस्ट मध्ये ५ स्टार रेटिंग असणारी कार, डम्पर ट्रक ने धडक दिल्यावर सुद्धा व्यवस्थित राहिली पाहिजे!!
थोडक्यात ... एक प्रश्न चुकला की... हे हे.. तुला काही येत नाही. तू नापास, तू बिनडोक, तुला अक्कल नाही वगैरे 😂😂
@boludya@shubham_9909 पुरोगाम्यांचं लॉजिक असं आहे कि ... क्रॅश टेस्ट मध्ये ५ स्टार रेटिंग असणारी कार, डम्पर ट्रक ने धडक दिल्यावर सुद्धा व्यवस्थित राहिली पाहिजे!!
थोडक्यात ... एक प्रश्न चुकला की... हे हे.. तुला काही येत नाही. तू नापास, तू बिनडोक, तुला अक्कल नाही वगैरे 😂😂😂
@iAtulB एक मोठी दरड डोंगरावरून पावसामुळे खाली कोसळली आणि नेमकी त्या स्लॅब वर कोसळली आणि त्या फोर्स मुळे तो स्लॅबसुद्धा कोसळला.
थोडक्यात पुरोगाम्यांचा लॉजिक असं आहे कि ... क्रॅश टेस्ट मध्ये ५ स्टार रेटिंग असणारी कार डम्पर ट्रक ने धडक दिल्यावर सुद्धा व्यवस्थित राहिली पाहिजे 😂😂😂🤪
@sdsurvase एक मोठी दरड डोंगरावरून पावसामुळे खाली कोसळली आणि नेमकी त्या स्लॅब वर कोसळली आणि त्या फोर्स मुळे तो स्लॅबसुद्धा कोसळला.
थोडक्यात पुरोगाम्यांचा लॉजिक असं आहे कि ... क्रॅश टेस्ट मध्ये ५ स्टार रेटिंग असणारी कार डम्पर ट्रक ने धडक दिल्यावर सुद्धा व्यवस्थित राहिली पाहिजे 😂😂😂
@rajhans__18 एक मोठी दरड डोंगरावरून पावसामुळे खाली कोसळली आणि नेमकी त्या स्लॅब वर कोसळली आणि त्या फोर्स मुळे तो स्लॅबसुद्धा कोसळला.
थोडक्यात पुरोगाम्यांचा लॉजिक असं आहे कि ... क्रॅश टेस्ट मध्ये ५ स्टार रेटिंग असणारी कार डम्पर ट्रक ने धडक दिल्यावर सुद्धा व्यवस्थित राहिली पाहिजे 😂😂😂
@kayvishay@MadhavVaruna एक मोठी दरड डोंगरावरून पावसामुळे खाली कोसळली आणि नेमकी त्या स्लॅब वर कोसळली आणि त्या फोर्स मुळे तो स्लॅबसुद्धा कोसळला.
थोडक्यात पुरोगाम्यांचा लॉजिक असं आहे कि ... क्रॅश टेस्ट मध्ये ५ स्टार रेटिंग असणारी कार डम्पर ट्रक ने धडक दिल्यावर सुद्धा व्यवस्थित राहिली पाहिजे!! 😂😂😂