Around 15,000 fisherfolks, farmers and Adivasis from #Palghar, Dahanu area and koliwadas across #Mumbai and suburban Mumbai region gathered to protest against proposed port at #Vadhvan. The protestors walked in from Marine Lines station to Azad Maidan.
#savevadhavansavenature
An update regarding the protest rally to oppose the Vadhavan bunder on 21st November 2022:
On the occasion of #WorldFisheriesDay a mass protest rally has been organized in #Mumbai against the proposed port at #Vadhavan.

Local fisherfolk, farmers and Adivasis from the #Palghar district of #Maharashtra have been expressing strong opposition to the #Vadhavan port. They have been protesting for a while now.
पर्यावरणाला घातक व नष्ट करणाऱ्या, स्थानिक लोक व मच्छीमार समूह यांची काळजी व हित न सांभाळणाऱ्या, अशा अनिष्टकारी नितींचा आम्ही निषेध करतो. आणि सार्वजनिक समूहाचे हित लक्षात घेता हे बंद रद्द करावे अशी मागणी करतो.
एकच जिद्द: वाढवन बंदर रद्द !!
#CancelVadhwanPort#SaveVadhwanSaveNature
या बंदरासाठी साधारणतः साडेपाच हजार एकरचा भराव टाकला जाणार आहे, ज्यामुळे या क्षेत्रात होणारी पारंपारिक मासेमारी नष्ट होईल.
#CancelVadhwanPort#SaveVadhwanSaveNature
Local fisherfolk, farmers and Adivasis from the #Palghar district of #Maharashtra have been expressing strong opposition to the #Vadhavan port. They have been protesting for a while now.
हे विनाशकारी #बंदर रद्द करण्यासाठीच्या २१ नोव्हेंबर रोजी मोर्चामध्ये आपण सर्वांनी सहभाग घ्यावा अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो.
एकच जिद्द: #वाढवन बंदर रद्द !!!
स्थानिक #मच्छीमार#शेतकरी आणि #आदिवासी यांनी #वाढवान बंदराला विरोध दर्शवला आहे.
समुद्रामध्ये खूप मोठा भरव टाकून तयार करण्यात येणारे हे बंदर फक्त पर्यावरणाला धोका नसून येथील स्थानिक मच्छिमार व आदिवासी समूहांच्या उपजीविकेला सुद्धा धोका निर्माण करत आहे.
21 नोव्हेंबरला हा मोर्चा सकाळी 11 वाजता तारापूर वाला #मत्स्यालय ते आझाद मैदान असा होणार आहे. हे स्थानिक #पर्यावरण व संसाधने व उपजीविकेची साधने नष्ट करणाऱ्या अशा प्रकल्पांना कोस्टल सॉल्लिडॅरीटी नेटवर्कचा विरोध राहील.