@talk2anuradha Compared with the % of population the reservation any SC/ST/OBC student getting in education is lesser. Then who's it getting more no. of seats than their actual population? And who's enjoying on someone deserving students seat??
@talk2anuradha If you use the same amount of energy for eradicating the CAUSE of reservation instead of writing against the reservation it will work for society's betterment.
It is with great pleasure that I announce the appointment of Kamaljit Leer*from *AUSTRALIA as our new President - AUS-Victoria for our BEACI -Org. activity and work to support our People to come in Biz and enhance our economical Strength.Regards-Founder Chiarman-Ratnadeep Kamble.
@dhananjay_munde सर, @Buddhistbiz संघटना गेल्या 10 वर्षापासून तळागाळापर्यंत पोहचून SC/ST लोकांना उद्योजकतेसाठी प्रोत्साहन देऊन कित्येक नवउद्योजक घडवत आहे. आपण SC/ST साठी करीत असलेल्या योजनेला अपेक्षित/गरजू नवउद्योजकांपर्यंत पोहचवण्यासाठी BEACI सहकार्य करण्यास तयार आहे. #SCSTBiz
@dhananjay_munde SC, ST उद्योजकांकडे विशेष लक्ष दिल्याबाबत आभार. सदर योजना कार्यक्रम ग्राउंड लेव्हलवर पोहोचवण्यासाठी या बाबीत कार्यरत असलेल्या @Buddhistbiz ला सोबत घेऊन काम केल्यास योजना जास्त प्रभावीपणे व लवकरात लवकर अपेक्षित नवउद्योजकांपर्यंत पोहोचेल. तरी यावर विचार करावा. #SCSTEntrepreneurs
@IamAmoghG@collectorpune1 संपूर्ण महाराष्ट्रात हीच परिस्थिती पाहायला भेटत आहे. तरुणांना रोजगार उपलब्ध होत नाहीत अशा स्थितीत जे स्वतःहून स्वयंरोजगार / उद्योग करण्यासाठी पुढे येतात त्यांना वर्षभर बँकेच्या पायऱ्या झिजवायला लागतात आणि तरी देखील पदरात निराशाच पडते आहे. @CMOMaharashtra@Subhash_Desai