महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. #उध्दवबाळासाहेबठाकरे यांनी आज प्रधानमंत्री श्री.@narendramodi यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. पर्यावरण तथा राजशिष्टाचार मंत्री श्री .@AUThackeray यावेळी उपस्थित होते.
वाढत जाणाऱ्या सायबर घटनांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्रात सायबर विद्यापीठ तसेच पुढील 10-15 वर्षात देशाचे नाव ऑलम्पिकमध्ये चमकावे यासाठी क्रिडा विद्यापीठ लवकरच उभारली जातील, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री #उदयसामंत यांनी आज येथे दिली.
लोकशाही दिनाच्या धर्तीवर राज्यात आता
महिन्याच्या पहिल्या सोमवारी होणार #शिक्षणदिन! शाळास्तरावरील तक्रारींच्या निराकरणासाठी विविध समित्यांचे गठण होणार -शालेय शिक्षणमंत्री @VarshaEGaikwad यांची माहिती
➡️ सविस्तर वाचा | https://t.co/4svMOfWr7M
महाराष्ट्राला #GST परतावा जलदगतीने मिळावा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रधानमंत्र्यांकडे मागणी; प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांची माहिती
https://t.co/zoKZrYX1FH
#मराठीभाषागौरवदिन
मराठी भाषा विभागाच्या राज्य मराठी विकास संस्थेतर्फे २३ ते २६ फेब्रुवारी दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन. ‘भाषा भरजरी तिचा उत्सव जरतारी’ या विशेष कार्यक्रमांतर्गत लोकसंगीत, काव्यमय गप्पा, मराठीतील आद्य काव्यसंग्रहाची ओळख आदी कार्यक्रम रसिकांसाठी पर्वणी ठरणार.