आज #पेपरफुटी आणि परीक्षांमध्ये होणाऱ्या घोटाळ्यांचे लोन #NEET परिक्षेपर्यंत पोहचले असून #NTA सारख्या संस्थांच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या परीक्षाही पारदर्शकपणे पार पडणार नसतील तर विद्यार्थ्यांनी विश्वास तरी कुणावर ठेवावा? काही कोटींच्या मलिद्यासाठी युवांच्या भविष्या��ी खेळणं सरकारला शोभतं का? घोटाळे करून परीक्षा होणार असतील आणि सरकार मलिदा देणाऱ्यांना पास करणार असेल तर सर्वसामान्यांनी स्वप्नं बघायची की नाही?
इलेक्टोरल बाँडमधून ८ हजार कोटी रुपयांचा मलिदा खाल्ल्यानंतरही भाजपप्रणित केंद्र सरकारची भूक अद्याप शमलेली दिसत नाही. त्यामुळंच महाराष्ट्रात ज्याप्रमाणे #normalisatioan च्या नावाखाली घोळ करून राज्य सरकारने हजारो कोटी रुपये उकळले त्याच धर्तीवर #ग्र���स देण्याच्या नावाखाली केंद्र सरकारने नीट परीक्षेतही अफरातफर केली आहे.
युवांचा भवितव्याशी खेळणाऱ्या या सरकाराला आता ‘नीट’ रुळावर आणण्याची गरज आहे. इंडिया आघाडीला पहिले कुठले काम करायचे असेल तर #neet परीक्षेतील घोटाळ्यासंद���्भात सरकारची धुलाई करून देशातील युवांना न्याय देण्याचं काम करावं.
#NEETExam #NEETResults
🚨 Urgent Alert: NEET 2024 Paper may get leaked
-Connection to Vishal Chaurasia, known for BPSC paper leak
- Over 25 lakh aspirants affected
- Government agencies urged to investigate immediately 📢
#NEETUG#NEETPG#NEET#NEETUG2024#MBBS#UPSC#BPSC_TRE3_PAPER_LEAK
It's almost #WorldWildlifeDay this Sunday. And it's time for the Senate to pass the WILD Act to renew critical @USFWS programs to protect some of the world's most iconic species. Elephants, rhinos, tigers, great apes and marine turtles are counting on us.