मा.राज्य निवणुक आयोग महाराष्ट्र राज्य यांनी दिलेल्या आदेशानुसार हिंगोलीनगरपरीषद सार्वत्रिक निवडणूक-2025च्या अनुषंगाने शहरारातील शासकीय कार्यालय,ATMबँकच्या संमधी, रेस्टाँरेट,टुर्स आँन्डट्राँव्हलस,ईत्यादी ठिकाणी मतदानाचीदर्शक स्टीकर/फलक लावण्यासंमधीआदेशीत केलेले आहे.ULB Code-802748
हरित महाराष्ट्र,समृद्ध महाराष्ट्र अभियानांतर्गत हिंगोली नगरपरिषदेद्वारे वृक्षारोपण करण्यात आले.हिंगोली नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण शहरात सुरु तसेच शहरातील जिल्हाधिकारी कार्यलय मोकळ्या जागेत बांबू घनवनचेवृक्षारोपण करण्यातआले.ULBCode-802748
हिंगोली नगरपरिषदेच्या वतीने स्वच्छसर्वेक्षण2025,माझी वसुंधरा अभियान6.0राज्य तसेच सार्वजनिक श्रीगणेशाची स्थापना येत्या27 ऑगस्ट2025 रोजी आहे,मुख्याधिकारी श्री.अरविंद मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरूआहे.शहरातील बालाजी कृषीकेंद्र अंबिका टोकीज रोड,जनजागृती करण्यात आली.ULBCode-802748
हिंगोली नगरपरिषदेच्या वतीने स्वच्छसर्वेक्षण2025,माझी वसुंधरा अभियान6.0राज्य तसेच सार्वजनिक श्रीगणेशाची स्थापना येत्या27 ऑगस्ट2025 रोजी आहे.,मुख्याधिकारी श्री.अरविंद मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरूआहे.शहरातील जुनीSPऑफिस ग्राउंड,या जनजागृती करण्यात आली आहे.ULBCode-802748
भारत सरकारने 2022 मध्ये आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा मोहीम सुरु केली.त्या अनुषंगाने 79वा स्वतंत्र दिन हिंगोलीनगरपरिषद येथे 15ऑगस्ट2025ध्वजारोहण कार्यक्रम करण्यात आला.संत ज्ञानेश्वर महाराज(माऊली)यांच्या 750व्या जयंती व वृक्ष दिंडी देखील काढण्यात आली.ULB Code-802748
हिंगोली नगरपरिषदेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण 2025 माझी वसुंधरा अभियान 6.0 राज्य शासनामार्फत हिंगोली नगर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री.अरविंद मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली "हर घर तिरंगा"अभियानाची शहरामध्ये शपथ घेऊन अमलबजावणी सुरू आहे. ULB Code - 802748 #harghartiranga2025,
राज्य शासनामार्फत सुरू असलेल्या स्वच्छ सर्वेक्षण 2025-26, माझीवसुंधरा6.0अभियानाची अंमलबजावणी संपूर्ण हिंगोली शहरामध्ये चालू आहे.भारत सरकारने 2022 मध्ये आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा मोहीम सुरु केली. तसेच आज शहरामध्ये तिरंगा यात्रा काढण्यात आली.
ULB Code - 802748
हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत नगरपरिषदेतर्फे रांगोळी स्पर्धेचे आयोजन राज्य शासनामार्फत सुरू असलेल्या स्वच्छसर्वेक्षण2025-26,माझीवसुंधरा 6.0अभियानाची अंमलबजावणी हिंगोली शहरमध्ये चालू आहे.तसेच श्रीमती शांताबाई मुंजाजी दराडे प्राथमिक येथे रांगोळी स्पर्धेचे आयोजनकेले.ULB Code-802748
राज्य शासनामार्फत सुरू असलेल्या स्वच्छसर्वेक्षण 2025-26,माझी वसुंधरा 6.0अभियानाची अंमलबजावणी संपूर्ण हिंगोली शहरामध्ये चालू आहे.सेच हिंगोली न.प.प्रभारी मुख्याधिकारी श्री.आशुतोष चिंचाळकर मार्गदर्शनाखाली हर घर तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले.ULB Code-802748 #harghartiranga2025,
हिंगोली नगरपरिषदेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण 2025 माझी वसुंधरा अभियान 6.0 राज्य शासनामार्फत हिंगोली नगर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री.अरविंद मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली "हर घर तिरंगा"अभियानाची शपथ घेऊन अमलबजावणी सुरू आहे.ULB Code-802748 #harghartiranga2025,#HarGharTiranga
हिंगोली नगरपरिषदेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण 2025 माझी वसुंधरा अभियान 6.0 राज्य शासनामार्फत हिंगोली नगर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री.अरविंद मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली "हर घर तिरंगा"अभियानाची शपथ घेऊन अमलबजावणी सुरू आहे.ULB Code-802748 #harghartiranga2025,#HarGharTiranga
हिंगोली नगरपरिषदेच्या वतीने घेण्यात आली हर घर तिरंगा रांगोळी स्पर्धा,स्वच्छ सर्वेक्षण 2025,माझी वसुंधरा अभियान 6.0 राज्य शासनामार्फत मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली शहरामध्ये चालू न.प.बालक मंदिर प्रा.शाळा येथे रांगोळी स्पर्धेचेआयोजन करण्यात आले होते.ULB Code-802748
हिंगोली नगरपरिषदेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण 2025 माझी वसुंधरा अभियान 6.0 राज्य शासनामार्फत हिंगोली नगर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री.अरविंद मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली "हर घर तिरंगा"अभियानाची शपथ घेऊन अमलबजावणी सुरू आहे.ULB Code-802748 #harghartiranga2025,#HarGharTiranga
हिंगोली नगरपरिषदेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण 2025 माझी वसुंधरा अभियान 6.0 राज्य शासनामार्फत हिंगोली नगर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री.अरविंद मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली "हर घर तिरंगा" अभियानाची शपथ घेऊन अमलबजावणी सुरू आहे.
ULB Code-802748
#harghartiranga2025, #HarGharTiranga