महिला व बालकल्याण समिती आणि मानवता कॅन्सर सेंटर, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सटाणा शहरातील सर्व माता-भगिनींसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
आज दि.२५/०९/२०२५ रोजी 'स्वच्छता ही सेवा' अभियानांतर्गत *'एक दिवस एक तास एक साथ स्वच्छता अभियान'* सटाणा नगर परिषदेच्या जिजामाता उद्यान येथे सकाळी १० ते ११ दरम्यान एक तास परिश्रम करून अभियान राबवण्यात आले.
#shs2025#SwabhavSwachhata#sanskaarswachhata#swachhatahiseva2025
आज दि.२४/०९/२०२५ रोजी 'स्वच्छता ही सेवा' अभियानांतर्गत *'एक दिवस एक तास एक साथ स्वच्छता अभियान'* सटाणा नगर परिषदेच्या नाना-नानी पार्क येथे सकाळी १० ते ११ दरम्यान एक तास परिश्रम करून अभियान राबवण्यात आले.
#shs2025#SwabhavSwachhata#sanskaarswachhata#swachhatahiseva2025
सटाणा शहरातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते कि, मा. केंद्र शासनाद्वारे २ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा अभियान राबविण्यात येणार आहे. त्याचाच भाग म्हणून शहरातील सर्व हुतात्म्यांचे पुतळे व पुतळ्याजवळील परिसर स्वच्छ करण्यात आले.