नवी मुंबई पोलीस आयुक्तालयअंतर्गत रबाळे वाहतूक शाखेच्या वतीने रबाळे रेल्वे स्टेशन पश्चिम येथे रिक्षा चालक व मालक तसेच यूनियन पदाधिकारी यांची मीटिंग घेऊन वाहतुकीच्या नियमाविषयी जनजागृती केली. तसेच वाहतूक पोलिसांना सहकार्य करण्याबाबत सूचना दिल्या.
#followtrafficrules
ऐरोली ब्रिज वरील टोल रोड ची चळण झाली आहे... लोक फुकट टोल देत आहेत... यावर लक्ष कोण देणार...कोणाचा जीव जाण्या अगोदर कृपयाकरून लक्ष दया @NHAI_Official@nitin_gadkari@CMOMaharashtra
आज मी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गांवर शिर्डी ते घोटी प्रवास केला.सगळीकडे सोयी सुविधाचा अभाव दिसत होतं..जागो जागी स्वच्छता गृहमध्ये घाणच घाण दिसत होती.सरकारने उदघाटनसोबतच सुविधाकडे लक्ष द्यावे.@nitin_gadkari@CMOMaharashtra
टोल चा झोल 🧐
एप्रिल महिन्यापासून मुंबई -पुणे टोल च्या दरात वाढ होणार अशीच बातमी ऐकली.. खरंतर टोल वर वाढत्या गाड्यांचे प्रमाण बघून दर कमी करायला हवेत.. दिवसाला लाखो रुपयांचे टोल वासुलेचे ऑडिट होताय कि नाही याचीच शंका वाटत आहे... @CMOMaharashtra@DGPMaharashtra
भर रस्त्यात गाडी उभी करून गाडीचा पंचर काढण्याची ही कोणती पद्धत..योग्यती कार्यवाही करून चलन पोस्ट करावी ही विनंती
स्थळ - फोर्टिस हॉस्पिटल जवळ वाशी @Navimumpolice@NMMCCommr