@Tukaram_IndIAS साहेब सामान्य माणूस कुठे तक्रार करणार ती तरी माहिती द्या कॉल केला तर नंबर बंद आहे कॉल उचलत नाही सत्यम हॉस्पीटल आहे कोपर खैरणे येथे डी मार्ट जवळ जबरदस्ती आहे त्यांची गोळ्यांचे पूर्ण पॅकेट घेयाला लागेल..
सदरची वाहतूक ही घणसोली स्टेशन परिसरातील आहे वारंवार वाहतूक पोलिसांना कळवून सुद्धा तिथे अवध्य रिक्षावाल्यांची मनमानी त्या रिक्षा वाल्यांना वाली कोण आहे हे कळण कठीण सध्यातरी थांबतो कारवाई अपेक्षित..@Navimumpolice@CrimeNavi
दोन दिवसांपूर्वी घणसोली स्टेशन समोरील रिक्षा स्टँड वाहतूक संदर्भांत तक्रार केली दोन दिवस कारवाई केली पण घणसोली स्टेशन परिसरात आज ही ट्रॅफिक माझी वाहतुक पोलिसांना विनंती आहे ठोस कारवाई करावी जेणेकरून ट्रॅफिक आणि अवैध रिक्षावाल्यांचे प्रवाशांना त्रास होणार नाही @Navimumpolice
@Navimumpolice@CMOMaharashtra@mieknathshinde कोपरखैरणे पोलिस स्टेशन चे पीएसआय देशमुख, पोलीस नाईक शेख, पोलीस हवालदार पाटील, पोलीस शिपाई बोटे यांचे मनापासून आभार आपण केलेल्या कारवाई बद्दल धन्यवाद आज घणसोली स्टेशन परिसर रिक्षा स्टँड मुक्त परिसर संपूर्ण खाली दिसला मनापासून आभार असाच आपण काम करत राहाल अशी अपेक्षा आहे
सदर ची घटना घणसोली स्टेशन समोरील आहे वाहतूक पोलिसांचं दुर्लक्ष आणि हे आजचं नाही तर रोजच आहे रिक्षा वाले सरस पने नियम तोडून रिक्षा चालवत आहे त्यांना कुठल्याही प्रकारचा कायद्याचा दाख राहीला नाही आहे तात्काळ दखल घेत कारवाई कराल@Navimumpolice@CMOMaharashtra@mieknathshinde
@BadeVilas तुम्ही खुप चांगले पत्रकार आहात तुमचे प्रत्येक व्हिडिओ हे आजच्या युगाला युवा नेतृत्व आणि राजकारण्या दाखवण्या सारखे आहे आजही काही खरे पत्रकार आहेत जे जनतेसाठी प्रखर मुद्दे मांडत आहेत ते म्हणजे तुम्ही..
🙏सलाम तुमच्या पत्रकारतेला आजच्या काळाची गरज 🙏
@TV9Marathi बातमी चॅनेल आज मराठी योद्धा जरांगे पाटील यांच्या बद्दल बातम्या दाखवताना तुटक तुटक बातम्या दाखवत आहे कदाचित राजकीय नेत्यांनी दम भरला वाटतं @NDTVMarathi तुमच्या कार्याला सलाम मराठी योद्धा जरांगे पाटील यांच्या बद्दल आपण सतत बातमी प्रसारित केल्या बद्दल धन्यवाद.
आभार..
वारंवार तक्रार करुन सुद्धा @NMMCCommr@NMMConline आणि @Navimumpolice अधिकारी आपल्या कामात व्यस्त आहेत यांना घणसोली पाम बीच रोड मृत्यूचा सापळा बनवायचा आहेत सरस पने मनमानी चालु आहे हा रोड बिल्डर साठी आहेत की सामान्य लोकांसाठी आहे अपेक्षा आहे करवाई केली जाईल.
@Dev_Fadnavis
घणसोली पाम बीच अशी अवस्था बघुन वेगळा काही वाटायला नको बिल्डर बिल्डिंग बांधतो नक्की पण त्याचा नाहक त्रास हा जनतेला का बिल्डर ने जागा विकत घेतली की अख्खा पाम बीच रोड आणि नेहमी प्रमाणे महानगर पालिकेच दुर्लक्ष बिंदास पने मोठ्या गाड्या ऊभे आहेत..
निशब्द ..
@NMMConline@Navimumpolice
@MeNarayanRane आपली पण एवढी पात्रता नाही की आपण खासदार म्हणुन निवडून येतील त्या साठी आपण राज साहेबाना सभा घेण्यास भाग पाडले त्या मुळे आपण बोलताना भान ठेवले पाहिजे
सन्मा. राजसाहेबांच्या आदेशाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ४५ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात येत आहे.
सर्व उमेदवारांना मनःपूर्वक शुभेच्छा!!
@mnsadhikrut
महाराष्ट्र चं युपी बिहार झालं आहे का ? मुलींवर अत्याचार नगरसेवक वरील गोळीबार काल रात्री ची ताजी घटना आमदार वरील गोळीबार महाराष्ट्रात नक्की चाललं काय महाराष्ट्र सुरक्षित आहे मुंबईतला माणूस सुरक्षित आहे का?@abpmajhatv@TV9Marathi@Dev_Fadnavis@mieknathshinde@CMOMaharashtra
@MSEDCL आता काही वेळा पुर्वी वीज पुरवठा परत खंडीत केला आहे कोणत्या ही विभागात कोणत्या ही प्रकारचे काम चालु नसताना वीज पुरवठा खंडित करण्याचा नेमका कारण काय
@MSEDCL विनंती नका करू कारवाई करा हे फक्त रात्रीच्या वेळी वीज का खंडीत केली जाते त्याचा नेमकं कारण काय घणसोली विभाग सेक्टर ७ सिम्प्लेक्स सारख्या कॉलनी मध्ये आणि आजु बाजूच्या टॉवर मध्ये तिथे तर वीज आहे हे फक्त मध्यम वर्गीय लोकांसाठी नियम आहे का