महालक्ष्मी होमिओपॅथी मेडिकल कॉलेज, सातारा येथे विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांबाबत @abvpsatara शाखेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रदेश सहमंत्री @Amoghvaani उपस्थित होते.
राज्यातील काही शहरात वीज पुरवठ्याचे खाजगीकरण करण्याची तयारी सुरु असल्याचे महावितरणच्या अधिकारी,कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाने आज भेट घेऊन सांगितले.
जनतेच्या हितासाठी योग्य निर्णय व्हावा म्हणून शासनाकडे पाठपुरावा केला जाईल असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
#MSEDCL#Electricity
@Rahul89097245@AmitV_Deshmukh@Pravinraje_rade@MSWA123 Passing marks 40 kele pahijet and internal assessment marks all faculty la add kele pahijet and practical ani theory separate passing mhanje practical fail theory pass tr fakt practical ghetla pahije theory nahi
@DrYashrajKatkar@AmitV_Deshmukh Ajun hi vel geli nh apn kiti hi bolo naa tynla kahich farak pdnr nhi at last 10 la exam gheunch rhnr sir tynch calendar collapse hoil nh tr pn students matra exms deun collapse zle tey chalel 🙂🙏