जाती-धर्मा बद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणे कायद्याने गुन्हा असून त्यासाठी कठोर शिक्षा होऊ शकते परंतु आपली सुद्धा सामाजिक जवाबदारी आहे की आपल्या समाजात धार्मिक- जातीय सलोखा अबाधित राहीलवाशिम जिल्हा पोलीस सोशल मीडियावर लक्ष ठेवून आहे.#socialmedia@IPS_Bachchan@SP_Washim