@yatinmota@airindia@IndiGo6E@flyspicejet We public are to be blamed. If we have little also shame we should not spend on luxury when it's too costly .We spend so they charge more . Why are we ready to pay 3x to 4x prices if we can cancel travel plans for 1 year .We bargain to a cheap level with vegetable vendors .
@RahulGandhi Bhai yeh to pehle se hi ladies ke piche se ladta hai .Yahan bhi isko koi mard nahi mila saath Dene ke liye bichari ladkiyon ko pakad ke laaya aur unka future kharab kardiya
@mybmc@TawdeRitu 07 july just dust pasted on road and again today the same situation of road what is the action taken on company and the bmc officer for such negligence
@TawdeRitu@mybmc Please call the engineer and contractor and disqualify or take action and reply here for this thukpatti and negligence on road repair at malad east b l murarka marg
@talk2anuradha Next time connect with me before 6 hours of departure I will make sure you get a free seat with boarding pass before 2 hours of departure
Please don't delete the tweet and also can the so educated mayor tell how long the bmc will not need to do repairs to this flyover and if done then who will bear the expenses .
मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या विस्तारित टप्प्याची गुणवत्ता योग्यच
किरकोळ कामे (फिनिशिंग टच) असल्यास ती पूर्ण करावीत आणि हिरवळ विकसित करावी
मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांचे प्रत्यक्ष भेटीप्रसंगी निर्देश
🔷गोरेगाव (पश्चिम) येथील मृणालताई गोरे उड्डाण पुलाच्या राम मंदिर मार्ग ते रिलीफ रोड दरम्यान विस्तारित टप्प्याची बांधकाम गुणवत्ता चांगली असल्याचे प्रत्यक्ष पाहणीवेळी आढळून येत आहे. तथापि, काही ठिकाणी आढळणारे लहान उंचवटे काढून टाकावेत, रस्त्याच्या कडा योग्य कराव्यात आणि इतर काही किरकोळ कामे (फिनिशिंग टचेस) असल्यास ती पूर्ण करावीत. तसेच, उड्डाणपुलाच्या दुतर्फा हिरवळीचा अनुभव येईल, अशा रीतीने व्हर्टिकल गार्डन किंवा अन्य योग्य पर्याय अवलंबून हिरवळ विकसित करावी, असे निर्देश मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी दिले आहेत.
🔷महापौर श्रीमती रितू तावडे यांनी आज (दिनांक ९ जून २०२६) सायंकाळी गोरेगाव (पश्चिम) येथील मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या विस्तारित टप्प्याची पाहणी केली, त्यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना विविध निर्देश दिले.
🔷स्थानिक नगरसेवक श्री. संदीप पटेल, नगरसेविका श्रीमती प्रीती सातम, प्रमुख अभियंता (पूल) श्री. राजेश मुळे, उपप्रमुख अभियंता (पूल) श्री. उमेश बोडके यांच्यासह संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.
🔷महापौर श्रीमती तावडे यांनी मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या विस्तारित टप्प्यावर सर्व संबंधितांसह प्रत्यक्ष फिरून पाहणी केली. ठिकठिकाणी बांधकाम, भौमितिक रचना, वक्राकार वळण आणि त्या संदर्भात करावी लागणारी अभियांत्रिकी प्रक्रिया, बांधकाम सांधे याबाबतची संपूर्ण माहिती त्यांनी अभियंत्यांकडून जाणून घेतली.
🔷संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की, पुलावरील वाहन मार्गावर ४० मिलिमीटर जाडीचा मास्टिक अस्फाल्ट हा वेअरिंग कोर्स म्हणजे पृष्ठभाग प्रदान करण्यात आला आहे. वाहतूक सुरू करण्यापूर्वी ओबडधोबड आणि असमान वाटणारा हा पृष्ठभाग प्रत्यक्षात रस्त्याचा वापर जसा जसा होत जातो तसा तसा अधिक समतल होत जातो आणि दृश्य स्वरूपात हा ओबडधोबडपणा कमी होतो. नव्याने बांधलेल्या रस्त्याचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने आणि जलरोधक गुणधर्म, दीर्घकालीन टिकाऊपणा तसेच गंजविरोधीक्षमता व दीर्घ सेवा आयुष्य यामुळे या तंत्रज्ञानाचा पुलांवर उपयोग केला जातो, अशी माहिती अभियंत्यांनी दिली.
🔷सर्व माहिती जाणून घेतल्यानंतर महापौर श्रीमती रितू तावडे यांनी सांगितले की, अभियंत्यांनी दिलेल्या माहितीनुसार आणि पाहणीअंती या उड्डाणपुलाची गुणवत्ता चांगली असल्याचे जाणवते आहे. तथापि लहान लहान आढळलेले ओबडधोबड भाग / उंचवटे काढून टाकणे, रस्त्याच्या कडा योग्य करणे, अधिकचे दिशादर्शक फलक लावणे, रस्त्याच्या दुतर्फा हिरवळीचा अनुभव यावा यासाठी व्हर्टिकल गार्डन किंवा योग्य तो पर्याय अवलंबून हिरवळ विकसित करणे, इत्यादी कामे पूर्ण करावीत. अभियंत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही कालावधी लोटल्यानंतर संपूर्ण पुलावर समतल रस्त्याचा अनुभव येईल, असे महापौरांनी प्रसार माध्यमांशी बोलताना नमूद केले.
@CMOMaharashtra@mieknathshinde@SunetraA_Pawar@ShelarAshish@MPLodha@TawdeRitu@misanjayghadi
@MMtripComplaint please make a big change at the sales team from western region for my partners as no one is seriously interested in doing for business only interested in selling insurance
@ram_bomble@richapintoi And also highlighted to the MP and MLA and all responsible person but nobody even dares to call the builder and ask for the same and solve our problems.
@ram_bomble@richapintoi We are asking every responsible person for forms but they are denying saying not issued .Mr Adv siddharth sharma from malad is a member of the committee. The newest and cleanest way of white collared corruption is the new form . We have paid nearly 70 lakhs of builder dues .
@richapintoi Request to please do proper and valid audit as the work done near navjivan college Malad east for 2 times but still the gutter overflows .Have drawn attention of the newly elected representative mr Kamble but no use .These come inky to ask votes and then become Mr India
@MakeMyTripIndia@MakeMyTripTech I am a travel agent on your portal and I have raised a small query since Friday but the team is not bothered to revert. The Relationship manager also says you can book from somewhere else .The kind of service you give .
@DGCAIndia@CimGOI@rashtrapatibhvn@RamMNK you rescue all people stranded at airport and then sort your problems with airline after 2 days .what's the fault of a common man in this .Give 2 days time so that people also don't get out of their city and nobody is troubled .