पोलीस उप आयुक्त पोलीस मुंबई यांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत 100/112 वर संपर्क करा.official account of DCP East zone 3 Mumbai.For emergency call 100/112
A special pipping ceremony was held at Pant Nagar to honour the newly promoted police officers and personnel of the East Region. They were adorned with their new rank insignia in the presence of senior officers and proud family members. Congratulations to all! 👮♂️💐
#MumbaiPolice
@Wallahhabebe सदर इसमाने नशा केलेली आहे असा संशय होता व त्याने बीट मार्शल य��ला धक्का मारून विरोध केल्याने वाजवी बळाचा वापर करून ताब्यात घेण्यात आले होते.
@Wallahhabebe दिनांक २५/०८/२६ रोजी सकाळी ११.०० वाजताच्या दरम्यान एक इसम रस्त्याने जाताना होणाऱ्या येणाऱ्यांना शिवीगाळ करत होता बंदोबस्तावरील मार्शल ने ते बघितले व त्याला पोलिस ठाण्यास घेऊन जाण्यासाठी गाडीवर बसवले असता मागे बसलेल्या मार्शल ला त्याने धक्का देऊन खाली पाडले म्हणून
@Wallahhabebe त्याला पकडत असताना त्यांनी मारायला सुरुवात केली सबब त्याला मोबाईल सहा मध्ये बसवून पोलीस ठाण्यास आणले. परंतु तो वेडसर असल्याचे लक्षात आल्यानंतर थोडा वेळ बसवून तो शांत झाल्याने त्याला तोंडी समज देऊन सोडून देण्यात आले.
@CPMumbaiPolice@MumbaiPolice यामध्ये मौल्यवान दागिने, वाहने, रोख रक्कम, मोबाईल, इतर मालमत्ता असा एकूण १,१५,७९,५००/- रु. कि मुद्देमाल @AddlCPEastMum श्री. धनंजय कुलकर्णी व पोलीस उप आयुक्त पूर्व परिमंडळ ३ श्री.अभयसिंह देशमुख यांचे हस्ते उपस्थित तक्रारदार यांना परत करण्यात आला.
@CPMumbaiPolice@MumbaiPolice
पूर्व परिमंडळ 3 अंतर्गत १,१५,७९,५०० किंमतीची हस्तगत मालमत्ता मूळ मालकांना परत
दि. २२/०८/२०२६ रोजी आयोजित मुद्देमाल प्रदान कार्यक्रमात पूर्व परिमंडळ ३ मधील पोलीस ठाणे यांनी विविध गुन्ह्यात हस्तगत केलेली मालमत्ता मूळ मालकांना परत करण्यात आली.
आज @RCF_PS हद्दीतील श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन शाळेत अमली पदार्थ विरोधी जनजागृती रॅली व बैठकीचे आयोजन क���ण्यात आले. या वेळी उपस्थितांना अमली पदार्थांचे दुष्परिणाम, तरुणाईवर होणारे परिणाम व प्रतिबंधात्मक उपायांबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. #SayNoToDrugs #DrugAwareness
Excellent Performance by
CR No. 712/2026 | Sec. 303(2) BNS
Bhandup Police Station under Eastern Region-3
Bhandup Police Station successfully detected a house theft case involving valuable gold and silver ornaments and arrested a 55-year-old female accused.
पूर्व परिमंडळ-3 अंतर्गत भांडुप पोलीस ठाण्याची उत्कृष्ट कामगिरी
गु.र.क्र. 712/2026 | कलम 303(2) भा.न्या.सं.
राहत्या घरातून मौल्यवान सोन्या-चांदीचे दागिने चोरीचा गुन्हा उघडकीस आणून 55 वर्षीय महिला आरोपीस अटक करण्यात आली.
🔸A choice that has countless consequences.
A better future begins with one decision:
Say no to drugs.
🔸एक चुकीची निवड घडवू शकते असंख्य परिणाम!
सुरक्षित आणि उज्ज्वल जीवनाची सुरुवात एका योग्य निर्णयाने होते. म्हणूनच, अंमली पदार्थांना ठाम नकार द्या.
#EveryHighHasAHigherCost
🔸 Shot a perfect 10 at the inauguration ceremony of “10-Meter Air Rifle/Pistol Shooting Range” at the Mumbai Police Gymkhana. All Joint Commissioners of Police, Brihanmumbai, and other senior police officers attended the event.
This modern shooting range will provide high-quality marksmanship practice facilities for aspiring police athletes, the children of police personnel who are athletes, and members of the Gymkhana and their children. It will play a significant role in boosting their sporting skills and grooming capable athletes for national and international competitions. This shooting range is set to become a key attraction among the sports facilities at the Mumbai Police Gymkhana.
🔸 मुंबई पोलीस जिमखान्यातील "१० मीटर एअर रायफल/पिस्तूल शूटिंग रेंज"चे उद्घाटन करताना परफेक्ट '१०'चा अचूक निशाणा साधला. या उद्घाटन समारंभाला बृहन्मुंबईचे सर्व पोलीस सह आयुक्त तसेच इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
ही अत्याधुनिक शूटिंग रेंज पोलीस दलातील उदयोन्मुख नेमबाज खेळाडू, पोलीस कर्मचाऱ्यांच्या खेळाडू मुला-मुलींना तसेच मुंबई पोलीस जिमखान्याचे सदस्य व त्यांच्या मुलांना दर्जेदार नेमबाजी सरावाची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. या सुविधेमुळे त्यांच्या क्रीडा कौशल्याला अधिक चालना मिळेल आणि राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन करणारे सक्षम नेमबाज घडविण्यास मोठी मदत होईल. मुंबई पोलीस जिमखान्यातील क्रीडा सुविधांमध्ये ही आधुनिक शूटिंग रेंज एक महत्त्वाचे आकर्षण ठरणार असून, क्रीडा संस्कृतीला बळकटी देण्याच्या दिशेने हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे.
#MumbaiPolice4All #Training #ExcellenceInService
🔸Dear Mumbaikars,
You can meet me every Tuesday at 3:30 PM at the @MumbaiPolice Headquarters. During this meeting, you can freely share your concerns, queries, and grievances with me.
No prior appointment is required. Understanding your concerns and taking appropriate action to resolve them is our primary duty.
🔸प्रिय मुंबईकर,
दर मंगळवारी दुपारी ३.३० वाजता @MumbaiPolice मुख्यालयात तुम्ही माझी भेट घेऊ शकता. या भेटीदरम्यान तुमच्या अडचणी, शंका आणि तक्रारी निःसंकोचपणे माझ्याकडे व्यक्त करू शकता.
या भेटीसाठी तुम्हाला कोणत्याही पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही. तुमच्या अडचणी समजून त्यावर योग्य ती कार्यवाही करणे, हे आमचे प्र��थमिक कर्तव्य ��हे.
#MeetCPOnTuesday
#MumbaiPolice4All
महोदय, सदर व्हिडिओमार्फत आमच्या कर्मचाऱ्याच्या वर्तनाचा अत्यंत बेजबाबदारपणे चुकीचा अर्थ ल���वला जात आहे. जेव्हा सदर अधिकारी एका पुरुष आंदोलकाला पकडून दुसऱ्या दिशेला पाहत होता, तेव्हा एक महिला आंदोलक नकळतपणे मध्ये आली.
एक प्रथितयश व्यक्ती म्हणून, तुम्ही एखाद्या व्हिडिओच्या आधारे कोणताही अर्थ काढण्यापूर्वी तथ्यांची पडताळणी करणे अपेक्षित असते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्व तथ्यांची खात्री केली आहे.
🚔 पूर्व परिमंडळ-3 अंतर्गत विक्रोळी पोलीस ठाण्य���ची उत्कृष्ट कामगिरी!
पार्किंग केलेल्या वाहनातून ₹12 लाख किमतीचे 8.5 तोळे सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या आरोपीस अवघ्या 72 तासांत उत्तर प्रदेशातून अटक. चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल (100% रिकव्हरी) हस्तगत.