महोदय...
वरील विषयास अनुसरून,
सध्या खतांच्या वाढत्या दरवाढीमुळे शेतकऱ्यांचे मानसिक व आर्थिक हाल होत आहेत. तरी आपण यात लक्ष घालून खत दर वाढी विरोधात कठोर पाऊले उचलवीत ही विनंती...
आपली विश्वासार्हता
दिशा निगडे , उपाध्यक्ष पुरंदर तालुका
@PMOIndia@PawarSpeaks@CMOMaharashtra
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या, लोकसभेत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या संसदरत्न खासदार @supriya_sule ताई आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आपल्याला उत्तम आरोग्य व दिर्घायुष्य लाभो ही सदिच्छा!