अरे भडव्या त्याची चिंता सोड..
तुझी आई बहीण काय करतो बघ. एकवेळ च्या जेवणासाठी कुठे कुठे घासायला जातात त्याची लाज धर...
आणी तु गु खाण्यात बिझी... कशासाठी तर संध्याकाळच्या एका काॅर्टरसाठी
अरे अरे रे! भलतंच बेकार झालं! 🤣
RSS च्या बालेकिल्ल्याला नागपुरातच धक्का बसला!
नागपूर पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचा विजय!
ज्या मतदारसंघातून नितीन गडकरी इतकी वर्षं निवडून येत होते, तिथेच काँग्रेसने बाजी मारली! 🤣
@Jaykishan_Hedau पदवीधर वाटत कोरोना काळात झालाय...
बेलेट पेपर वर पसंती द्यायची असते...
ज्या पक्षाने मतदान चोरून निवडून आलाय त्याच्या अंध कार्यकर्ते ला कसलं माहिती असेल बॅलेट पेपर मतदानाची 😆
३३ कोटी झाडे लावली च्या प्रचंड यशानंतर
५०० कोटी झाडे लावली..
अवघड आहे
कृपया सांगाल ही ५०० कोटी झाडे कुठे लावली, कशाकशाची लावली?
तुम्ही झाडे नाय लावली फक्त उचलली जीभ टाळ्याला लावली.
#SaveSahyadri#savetrees
नीच IT सेल ने
खंडणी वसुली फार तरुणांकडून केली आहे
वेगवेगळ्या पद्धतीने ब्लॅकमेल केले आहे
तरुणीने सुसाईड प्रयत्न केला आहे केस होईल पैसे दे
काहीठिकाणी कंपनी HR ला मेसेज केले. जुनी होले गर्ग गँग
भाजपाचे पुणे शिक्षक विधानपरिषदेचे उमेदवार कौस्तुभ गावडे पक्षचिन्ह असणार पक्षाचा पंचा घालून मतदानाला जातोय.निवडणूक आयोग आणि त्यांचे कर्मचारी नेमकी कसली झक मारत आहेत..?
निवडणूक आयोग यावर action घेणार का?की अजून ही भाजपचे तळवे चाटण्यातच धन्यता मानणार आहे..?
बघा, भाजप समर्थक महिलाही देशद्रोही आणि आतंकवाद्यांच्या समर्थनार्थ उतरल्या आहेत. राहायचं महाराष्ट्रात, पण काळजी बिष्णोईची!
ही भंगार औलाद कधीही पाकिस्तानला जाऊन मिळू शकते.
@Dev_Fadnavis अग्निवीर ही एक फ्रॉड संकल्पना असून सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून सिस्टिमला लागलेली paid वाळवी आहे...
लोकांना फसवणे आता भाजपने थांबावले पाहिजे 🤦♂️
@gajabhauX खरंय...
वायकर साठी आशिश शेलार आणि मोहित कंबोज जेव्हा निकाल कक्षात प्रवेश करतातं तेव्हा कीर्तिकर लीड असून सुद्धा 48 मतांनी हार् पत्कारावी लागली 🤦♂️
खरं तर मी स्पष्ट बोलण्यासाठी ओळखला जातो आणि आजही मला स्पष्टच बोलायचं आहे.
सतेज दादा पाटील यांची स्तुती करताना इतर नेत्यांनी कोल्हापुरात नेमकं काय घडलं, याचा अभ्यास करणं गरजेचं आहे.
कोल्हापुरात जवळपास ९८ मतं रद्द करण्यात आली. अन्यथा सतेज पाटील यांच्या आणखी आठ जागा निवडून आल्या असत्या, असं सांगितलं जातं. म्हणजेच, २१-४ असा निकाल लागून संपूर्ण गोकुळवर बंटी पाटील यांचं वर्चस्व निर्माण झालं असतं, अशी चर्चा आहे. मात्र, या सगळ्या घडामोडी सुरू असताना सतेज पाटील साहेब तिथे ठामपणे उपस्थित राहिले. मतदानाचा आणि निकालाचा शेवटचा टप्पा पूर्ण होईपर्यंत त्यांनी मैदान सोडलं नाही. अखेर १३-१२ असा निकाल त्यांच्या बाजूने लागला.
यातून इतर नेत्यांनी एक महत्त्वाचा धडा घेण्याची गरज आहे.
राजकारणात केवळ भाषणं करून किंवा सोशल मीडियावर भूमिका मांडून चालत नाही. प्रत्यक्ष मैदानात उतरून, घटनास्थळी उपस्थित राहून आणि प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवून संघर्ष करावा लागतो.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीतही मतदान प्रक्रियेबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. त्या वेळी मतदान केंद्रापासून फार दूर नसतानाही ठाकरे यांनी प्रत्यक्ष तिथे उपस्थित राहून परिस्थितीवर लक्ष ठेवायला हवं होतं, असं मला वाटतं. ते वेळेत तिथे गेले असते, तर कदाचित प्रशासनावर दबाव निर्माण झाला असता आणि परिस्थिती वेगळी असू शकली असती.
अमोल कीर्तिकर यांच्या बाबतीतही असंच म्हणता येईल. त्या वेळी उद्धवजी ठाकरे यांनी अधिक सक्रियपणे मैदानात उतरून संघर्ष केला असता, तर कदाचित निकाल वेगळा लागला असता.
माझा मुद्दा स्पष्ट आहे.
सतेज पाटील यांनी जे केलं, त्यातून ठाकरे आणि इतर नेत्यांनी शिकण्याची गरज आहे.
निवडणूक जिंकण्यासाठी फक्त लोकप्रियता पुरेशी नसते. प्रत्येक मतासाठी लढण्याची तयारी, कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभं राहण्याची हिंमत आणि निकाल लागेपर्यंत मैदानात ठामपणे उभं राहण्याची वृत्ती असावी लागते.
राजकारणात मैदानात ठामपणे उभे राहणारे नेतेच कार्यकर्त्यांना बळ देतात!