ज्याचा स्वभाव शांत, प्रामाणिक आणि मनमिळावू असतो, तो समाजात नेहमी प्रिय ठरतो. तर जो माणूस हट्टी, रागीट किंवा स्वार्थी असतो, त्याच्याबद्दल लोकांमध्ये भीती किंवा दुरावा निर्माण होतो. त्यामुळे चांगला स्वभाव हा मनुष्याचे सर्वात मोठे अलंकार मानला जातो.
आमचे परममित्र
लिनु नायर यांच्याकडे त्यांच्या आग्रहास्तव #ONAM ओनम सणानिमित्त घरी भेट दिली, व ओनम स्पेशल जेवणाचा आस्वाद लुटला यावेळी आमचे मित्र प्रदीप अण्णा, सांडू पाटील जगदाळे उपस्थित होते.
#Onam#onamspecial
माझा सहकारी मित्र,युवा नेतृत्व तसेच विविध कार्यकारी सोसायटी संचालक #मा_सुमित_सावंत यास जन्मदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा...
पुढील आयुष्य सुखाचे समृद्धीचा आणि भरभराटीचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
#DilipTalekar