राजमाता मॉ जिजाऊजयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..
स्वराज्याचे स्वप्न पाहणाऱ्या, ते स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा महान योद्धा घडविणाऱ्या, मातृत्व, संस्कार, शौर्य व राष्ट्रनिष्ठेचा आदर्श ठरलेल्या राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त त्यांना कोटी कोटी वंदन.
ज्याचा स्वभाव शांत, प्रामाणिक आणि मनमिळावू असतो, तो समाजात नेहमी प्रिय ठरतो. तर जो माणूस हट्टी, रागीट किंवा स्वार्थी असतो, त्याच्याबद्दल लोकांमध्ये भीती किंवा दुरावा निर्माण होतो. त्यामुळे चांगला स्वभाव हा मनुष्याचे सर्वात मोठे अलंकार मानला जातो.

आज मा. दिलीप दादा तळेकर (चेअरमन विविध कार्यकारी सहकारी सोसायटी गांधेली)
यांचा जन्मदिवस
या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गांधेली केंद्र सातारा. येथे विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
#दिलीप_दादा_तळेक_मित्र_मंडळ
मा. दिलीप दादा तळेकर (चेअरमन-विविध कार्यकारी सहकारी सोसायटी गांधेली)
यांचा जन्मदिवस
या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गांधेली केंद्र सातारा,येथे विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
संयोजक:-
#दिलीप_दादा_तळेकर_मित्र_मंडळ_