@NCPspeaks@AjitPawarSpeaks@AjitPawarSpeaks साहेब आपण विधीमंडळात म्हणले की राजस्थान/छत्तीसगड मध्ये फक्त बजेट मांडताना फक्त जाहीर केली आहे, पुराव्या साठी आपणास राजस्थान सरकारचे #NPS कपात बंद करून gpf मध्ये सर्व रक्कम वर्ग करण्याबाबतचे पत्र सादर करत आहे
कृपा करून जुनी पेंशन संघटनेला संधी द्यावे
#OPS
17
मा. @KapilHPatil साहेब,१ नोव्हेंबर २००५ पूर्वीचे व नंतरचे असा भेद न करता महाराष्ट्रातील सर्व विभागातील सर्व कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी आपण विधीमंडळात आग्रह धरावा, ही महाराष्ट्रातील लाखों कर्मचाऱ्यांवतीने आग्रहाची विनंती.
#सर्वांनाच_हवी_जुनी_पेन्शन
काँग्रेसशासित राजस्थान, छत्तीसगडप्रमाणेच महाष्ट्रातही निवृत्त राज्य सरकारी कर्मचा-यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
@PawarSpeaks आता,एक अंतिम प्रहार मा. @OfficeofUT साहेबांकडून झाला की NPS महाराष्ट्रातून हद्दपार होणार यात शंका नाही.आघाडीने OPS लागू करण्याचा निर्णय घेतल्यास राज्याची आर्थिक स्थिती सुधारेल. शासनहिस्सा म्हणून जमा केलेली रक्कम व्याजासह सरकारला परत मिळेल. ती रक्कम १ लाख कोटींपेक्षा जास्त असेल.
मी राज्य सरकारच्या कॅबिनेट मंत्र्यांसोबत या प्रश्नांवर चर्चा करणार आहे. १९७८ च्या काळात मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही असाच एक प्रश्न उद्भवला होता आणि जवळपास दीड महिना सरकारी कर्मचारी संपावर होते. आम्ही त्या प्रश्नाचा अभ्यास करून १५ दिवसांच्या आत त्यावर यशस्वी निर्णय घेतला.
त्यात जुन्या पेन्शनविषयी प्रश्न जास्त असतात. पेन्शनच्या संदर्भात एका कालखंडामध्ये केंद्र सरकारने काही निर्णय घेतला आणि सरसकट राज्यांकडे सोपवला. त्यामुळेच हा पेन्शनचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
त्याप्रमाणेच खात्री आहे की, जुन्या पेन्शनचा प्रश्न सुद्धा आम्ही सोडवू. राज्य सरकारशी चर्चा करून ज्या काही प्रश्नांची सोडवणूक करून घ्यायची आहे त्यामध्ये जुनी पेन्शन, संगणक प्रशिक्षणाचा प्रश्न, कॅशलेस वैद्यकीय सुविधा, केंद्रप्रमुख निवड,
राजस्थान आणि छत्तीसगढप्रमाणे महाराष्ट्रातही जुनी पेंशन योजना लागू व्हावी म्हणून आज काँग्रेस पक्षाने पुढाकार घेतला. महाराष्ट्र शासन जुनी पेंशन योजना लागू करण्याचा निर्णय घेईल असा मला विश्वास वाटतो.
आज बुधवार दि.०३/११/२१ रोजी लोकनेते मा.श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांना प्राथ.शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष श्री. राजाराम वरूटे व राज्य सरचिटणीस श्री.केशवराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ वेतनश्रेणी त्रुटी संदर्भात निवेदन देऊन चर्चा करण्यात आली आहे.
आज रविवार दिनांक २४/१०/२०२१ रोजी वरिष्ठ वेतनश्रेणी त्रुटी संदर्भात राज्य कोअर कमिटी ची मिटीग पार पडली.
वरिष्ठ वेतनश्रेणी त्रुटी लढ्याची पुढील दिशा देण्यासाठी चर्चा करण्यात आली.
जिल्हा आणि राज्य कृती समितीचे सदस्य आपल्या वरिष्ठ वेतनश्रेणी त्रुटी साठी संपूर्ण राज्यात मेहनत घेत आहेत.
मा.आमदार श्री.रोहितदादा पवार साहेब यांना भेटून निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.
@MaheshDeshmukhs@RRPSpeaks रोहित दादा , आपण आम्हा शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी त्रुटी दूर करण्यासाठी अवश्य न्याय मिळवून द्यावा.
दादा आपणच हा प्रश्न सोडवावा अशी आपणास कळकळीची विनंती करतो.