@DrSEShinde डॉ.शिंदे साहेब आपले खूप खूप धन्यवाद.
आम्हा ग्रामपंचायत #संगणकपरिचालक यांचा आपण निर्णय घ्यावा व आम्हाला आपल्या सोबत काम करण्याची संधी द्यावी...!
#संगणकपरिचालक
ताई साहेब संगणक परिचालक यांचा पण आपणच प्रश्न निकाली काढून आम्हाला न्याय द्यावा. येणाऱ्या निवडणूक मध्ये तमाम महाराष्ट्र मधील संगणक परिचालक आपल्या सोबत सोसियल मीडिया व आपल्या पक्षा बरोबर असतील.यापूर्वी पण आम्ही आपल्या सोबतच आहोत
#संगणकपरिचालक
महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना लातूर कडून राज्याचे मुख्यमंत्री साहेब यांचे लातूर जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या वतीने आपले सहर्ष स्वागतऔसा निलंगा मतदार संघात.भावी आमदार मा अभिमन्यू पवार साहेबाना उमेदवारी द्यावी.
@Dev_Fadnavis@AbhiPawarBJP
@IyOAodXCZX3YHqd
#संगणकपरिचालक
लातूर शहरात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री लाडके/ युवा वर्गाचे नेतूत्व श्री.मा.देवेंद्र फडणवीस साहेबांचे प्रथमतःहार्दिक हार्दिक स्वागत आपण मा.अभिमन्यू पवार साहेबाना उमेदवारी मिळावी ही सर्व सं.प यांची इच्छा आहे.

साहेब प्रशासनाकडून असे कोणते एक काम सांगा जे #संगणकपरिचालक करत नाहीत तरी पण आमच्यावर अन्याय का? विमा,कर्जमाफी,ग्रा.पंअंतर्गत सर्व कामे,वृक्षलागवड फोटो,live संवाद,अस्मिता योजना,आयुष्यमान योजना अशीशासनाची एकहीयोजना नाही जी आमच्याशिवाय पूर्णहोऊ शकत नाही @Dev_Fadnavis@Pankajamunde
@ManojBadgire मा
@Dev_Fadnavis@Pankajamunde डिजि.महा. साकार करणारा संगणक परिचालक हा गावपातळीवरील योजना लोका पर्यंत पोहचविणारा केंद्र बिंदू आहे,त्याच्या माध्यमातून कृषी,आरोग्य,शिक्षण,एकाच क्षेत्राखाली सर्व नागरी सेवा,देणारा केंद्र बिंदू मात्र उपाशी,हेच आपले पारदर्शी सरकार का? #संगणकपरिचालक
मा