आझाद मैदान मुंबई येथे उमेद चे सम्पूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या कर्मचारी व कॅडर यांचे आंदोलन सुरू असून मुंबईच्या भरपावसात सुद्धा मागण्या मान्य करून घेण्याकरिता कोणतीही परवा न करता ठाण मांडून बसले आहेत.
जय उमेद जय महाराष्ट्र

*उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी यांचे शासन स्तरावर बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटना यांच्या वतीने दिनांक 25 जुलै 2023 आझाद मैदान मुंबई येथे पाच लक्ष महिला व कर्मचारी यांचा भव्य महामोर्चा*