*उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी यांचे शासन स्तरावर बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेल���या मागण्यांसाठी उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटना यांच्या वतीने दिनांक 25 जुलै 2023 आझाद मैदान मुंबई येथे पाच लक्ष महिला व कर्मचारी यांचा भव्य महामोर्चा*
*उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी यांचे शासन स्तरावर बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटना यांच्या वतीने दिनांक 25 जुलै 2023 आझाद मैदान मुंबई येथे पाच लक्ष महिला व कर्मचारी यांचा भव्य महामोर्चा*
उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी यांचे शासन स्तरावर बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागण्यां 23 जुलै 2023 पूर्वी पूर्ण नझाल्यास उमेद महाराष्ट्र राज���य संघटना यांच्या वतीने दिनांक 25 जुलै 2023 पासून आझाद मैदान मुंबई येथे पाच लक्ष महिला व कर्मचारी यांचा भव्य महामोर्चा
@mgceamah@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिवस या संविधान दिनी सर्व कंत्राटी कर्मचारी याना नियमित करण्याचा निर्णय मा मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्य यांनी घ���यावा व आम्हा कंत्राटी लोकांना कायमस्वरूपी दिलासा मिळून द्यावा हीच विनंती
@mgceamah@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिवस या संविधान दिनी सर्व कंत्राटी कर्मचारी याना नियमित करण्याचा निर्णय ���ा मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्य यांनी घ्यावा व आम्हा कंत्राटी लोकांना कायमस्वरूपी दिलासा मिळून द्यावा हीच विनंती
https://t.co/cKF6mKdtqZ
नाविन्यपूर्ण उपक्रम एक स्टेशन एक उत्पाद अंतर्गत तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष शेगाव चे स्वयंसहायता समूहांनी उत्पादित केलेले वस्तू उत्पादन याचे रेल्वे स्टेशन वरील स्टॉल चे ��द्घाटन मा श्री राजेश इंगळे सर प्रकल्प संचालक यांच्या हस्ते करण्यात आले.
आज रोजी आयोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२१ चा पेपर फुटल्यासंदर्भात काही समाजमाध्यमामध्ये प्रसिद्ध झालेली बातमी चुकीची आहे, अशी कोणतीही घटना घडलेली नाही.
टोपे साहेब पत्रकार परिषद तरी घेऊन सांगा परीक्षा रद्द केली. काही पोर सेंटर वर पोहचले तर काही जाण्याच्या तयारीत आहे ..अजूनही त्यांना विश्वास होत नाही आहे. खूप गहरी टोपी दिली बा .......साहेबांनी ... मस्त चालू आहे पोट्ट्ले चंदन लावणं..
@rajeshtope11@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
सरकार नियोजन शून्य कारभार सुरू आहे.उद्या होणाऱ्या आरोग्य विभाच्या परीक्षा रात्री 10 वाजतो सांगण्यात येत की काही कारणांमुळे रद्द करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या काही विचार करता की नाही तुम्ही.
@rajeshtope11@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks