महाराष्ट्राचे स्वाभिमान आणि विकासाचे शिल्पकार, मुख्यमंत्री माननीय श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक आदरयुक्त शुभेच्छा!
राष्ट्रसेवेचा तुमचा हा ध्यास आम्हा सर्व कार्यकर्त्यांना सदैव प्रेरित करत राहील.
#HappyBirthday#DevendraFadnavis#ChiefMinister
आदरणीय मा. श्री. विनोद तावडे साहेब (राष्ट्रीय सरचिटणीस, भाजप व माजी मंत्री, महाराष्ट्र राज्य) यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा! 💐
#vinodtawde#birthdaywishes@TawdeVinod
भारत-ऑस्ट्रेलिया संबंध हे केवळ व्यापारापुरते मर्यादित नसून, परस्पर विश्वास, नवोपक्रम आणि शाश्वत विकासाच्या समान ध्येयावर आधारित आहेत.
दोन्ही देशांतील वाढती आर्थिक भागीदारी इंडो-पॅसिफिकमध्ये स्थैर्य, समृद्धी आणि जागतिक सहकार्याला नवी दिशा देत आहे.
#EconomicPartnership
स्व. रामभाऊ म्हाळगी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.
राष्ट्रहितासाठी समर्पित आयुष्य, संघटन उभारणीतील दूरदृष्टी आणि जनतेप्रती असलेली बांधिलकी यामुळे त्यांनी भारतीय राजकारणात एक वेगळी ओळख निर्माण केली.
#रामभाऊम्हाळगी#जयंती#राष्ट्रनिर्माण#लोकसेवा#BJP#Maharashtra
महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुण्यस्मृतीस विनम्र अभिवादन.
निःस्वार्थ समाजसेवा, अध्यात्म आणि मानवतेचा संदेश देत त्यांनी समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणले. त्यांच्या जीवनकार्याने लाखो स्वयंसेवकांना सेवाभावाची प्रेरणा दिली.
#डॉनानासाहेबधर्माधिकारी#पुण्यतिथ
११ वर्षांची डिजिटल क्रांती! 📲 परवडणारे इंटरनेट, जगातील आघाडीची डिजिटल पेमेंट व्यवस्था, 5Gचा वेगवान विस्तार, तसेच AI आणि सेमीकंडक्टर क्षेत्रातील प्रगतीमुळे भारत नव्या युगाकडे वाटचाल करत आहे. डिजिटल भारत, सक्षम भारत! 🇮🇳 #DigitalIndia#ViksitBharat
महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त हरित क्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक साहेब यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्यास कृतज्ञ अभिवादन.
शेतकऱ्यांचे सशक्तीकरण, आधुनिक शेती आणि समृद्ध ग्रामीण महाराष्ट्र हीच त्यांना खरी आदरांजली.
#महाराष्ट्रकृषीदिन#वसंतरावनाईक#हरितक्रांती#शेतकरी