मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस जी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मोफत प्री-ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीनिंग व जनजागृती शिबिराला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. 💗
जागरूकता, प्रतिबंध आणि वेळेवर तपासणी हीच निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली. 🎀 #WomenHealth#BJP#DevendraFadnavis
दूरदृष्टी, जनतेप्रती समर्पण आणि विकासाच्या ध्येयाने महाराष्ट्राला नवी दिशा देणारे मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस जी यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 💐
उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व निरंतर यश लाभो, हीच सदिच्छा. #HappyBirthdayDevendraFadnavis#BJP#DevaBhau
सेवालय कर्तव्यालय येथे भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. सुशांत तावडे यांची वाढदिवसानिमित्त शुभेच्छा भेट घेऊन त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. त्यांच्या उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व निरंतर यशासाठी शुभेच्छा.
#HappyBirthday#BJP#Mumbai
मा. श्री. विनोद तावडे जी यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! आपल्या नेतृत्वाने, संघटन कौशल्याने आणि समाजसेवेच्या कार्याने असंख्य कार्यकर्त्यांना प्रेरणा दिली आहे. उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व निरंतर यशासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
#VinodTawde#BJP#HappyBirthday
मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीसजी यांना मुख्यमंत्री म्हणून यशस्वी 2430 दिवस पूर्ण झाल्याबद्दल मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन! विकास, सुशासन आणि जनतेच्या विश्वासाच्या बळावर महाराष्ट्राला नवी दिशा देणाऱ्या आपल्या नेतृत्वास सलाम. 🚩
#DevendraFadnavis#2430Days#Maharashtra
बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सभागृह नेते व प्रभाग क्र. ७ चे नगरसेवक श्री. गणेश खणकर यांचा डॉ. सौरभ सांगोरे यांच्या हस्ते सन्मान.
समाजसेवा, जनसंपर्क आणि विकासाच्या कार्याला समर्पित प्रेरणादायी क्षण. #गणेशखणकर#डॉसौरभसांगोरे#भाजपा#मुंबई
Between 2021 and 2026, 93% of missing women and girls were traced and sent back home. Under Operation Muskaan, 43,591 children were located and safely returned to their families.
2021-2026 या कालावधीत बेपत्ता महिला व मुलींपैकी 93% महिला व मुलींचा शोध घेऊन त्यांना घरी पोहोचवले, तसेच, 'ऑपरेशन मुस्कान'च्या माध्यमातून 43,591 बालकांचा शोध लावून त्यांना त्यांच्या घरी पोहोचवले.
(विधानसभा, मुंबई | दि. 10 जुलै 2026)
#Maharashtra #Mumbai #MonsoonSession2026
चर्खोप सेक्टर ६ मधील विविध सोसायट्यांना भेट देत नागरिकांच्या नागरी समस्यांची प्रत्यक्ष पाहणी करून तातडीच्या उपाययोजनांसाठी संबंधित विभागाशी समन्वय साधला. 🤝
जनतेच्या सेवेसाठी, विकासासाठी आणि प्रत्येक नागरिकाच्या हितासाठी आमची बांधिलकी कायम! 🙏
#DrShilpaSangore#DrSaurabhSangore
चर्खोप सेक्टर ६ मधील विविध सोसायट्यांना भेट देत नागरिकांच्या नागरी समस्यांची प्रत्यक्ष पाहणी करून तातडीच्या उपाययोजनांसाठी संबंधित विभागाशी समन्वय साधला. 🤝
जनतेच्या सेवेसाठी, विकासासाठी आणि प्रत्येक नागरिकाच्या हितासाठी आमची बांधिलकी कायम! 🙏
#DrShilpaSangore#DrSaurabhSangore
मा. श्री. दीपक (बाळा) तावडे जी यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! 💐
उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि जनसेवेच्या कार्यात अखंड यश लाभो, हीच सदिच्छा. 🙏
#HappyBirthday#BJP#Mumbai#SevaHiSangathan
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 🌺🙏
त्यांचे राष्ट्रप्रेम, त्याग आणि "एक देश, एक विधान, एक निशाण" हे विचार सदैव प्रेरणादायी राहतील. 🇮🇳
#DrSyamaPrasadMukherjee#BJP#NationFirst
६ पंचकर्म अँड वेलनेसच्या भव्य उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचा मान लाभला. डॉ. स्नेहल शिंदे व संपूर्ण टीमला मनःपूर्वक शुभेच्छा—हे केंद्र आयुर्वेद, पंचकर्म व समग्र आरोग्यसेवेचे प्रेरणादायी केंद्र ठरो.
#DrShilpaSangore#PanchkarmaWellness#HolisticHealing
🚨 साईबाबा नगर परिसरातील पाणी साचल्याच्या समस्येची तात्काळ दखल घेत डॉ. सौरभ सांगोरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह घटनास्थळी पाहणी करून तातडीने उपाययोजनांच्या सूचना दिल्या.
जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर! #DrSaurabhSangore#BJPUttarMumbai#MumbaiRains
स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन. त्यांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन आत्मविश्वास, राष्ट्रसेवा आणि कर्तव्यनिष्ठेचा मार्ग स्वीकारूया. 🙏
#SwamiVivekananda#Inspiration#NationFirst
🔐 सायबर सुरक्षाच सर्वात मोठी सुरक्षा!
OTP, PIN किंवा पासवर्ड कधीही शेअर करू नका. कोणतीही सायबर फसवणूक झाल्यास त्वरित 1930 वर कॉल करा किंवा https://t.co/dGpqPaLLXt वर तक्रार नोंदवा.
#CyberSafetyAlert#StaySafeOnline#CyberAwareness
शिक्षण हीच उज्ज्वल भविष्याची खरी गुरुकिल्ली! 📚
डॉ. शिल्पा सांगोरे व डॉ. सौरभ सांगोरे यांनी एका गरजू टी.वाय.बी.कॉम. विद्यार्थ्याला आर्थिक मदतीचा हात देत त्याच्या शिक्षणाच्या स्वप्नांना नवी उभारी दिली. ❤️
#शिक्षण#विद्यार्थी#EducationForAll#HelpingHands
आज मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिरात श्री गणरायाचे दर्शन घेऊन सर्वांच्या उत्तम आरोग्य, सुख-समृद्धी आणि देशाच्या अखंड प्रगतीसाठी प्रार्थना केली. 🙏
गणरायाच्या कृपेने प्रत्येकाच्या जीवनात आनंद, यश आणि मंगलमय क्षण लाभोत.
#गणपतीबाप्पामोरया#सिद्धिविनायक#मुंबई