Proud to share that Major Mouiz Yaseen and Major Soniya Devendra Newaskar, both formerly serving with @unmissmedia , have been awarded the 2025 Military Gender Advocate of the Year Recognition Certificates.
Major Yaseen established a confidential grievance reporting channel and the Force Gender Database, while Major Soniya strengthened Conflict related sexual violence prevention efforts and Sexual Exploitation and Abuse audit tools.
This follows the award of Military Gender Advocate of the Year for 2025 to Major Abhlasha Barak who is serving in @UNIFIL_ , reflecting our sustained commitment to the Women, Peace and Security agenda.
@adgpi@MEAIndia@IndianDiplomacy@indiandiplomats
#पुणे महापालिकेतील आंबे खाणार कोण ?
मनपा भवनातील झाडाला भरपूर आंबे लागले आहेत. त्याचे आता पाड होतील. हे आंबे उतरवले जाणार नाहीत. महापालिकेत मलिदा खाणार्यांचे लक्ष या आंब्याकडे जात नाही.
#Pune
आज महाराष्ट्राने एक महान नेता गमावला.
स्व. अजित पवार यांच्या अचानक आणि दुःखद निधनाचे आम्हाला शब्दांतीत मोजावेसे वाटत नाही.त्यांच्या सेवाभावनेने आणि कर्तृत्वाने महाराष्ट्रापुढे केलेल्या कामाचे योगदान सदैव स्मरणात राहील. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो. 🙏🕊️
#AssamRifles formation under #SpearCorps, established a cutting-edge Drone Training Node in Chandel District, #Manipur.
Equipped with high-resolution systems, the node enables training in acquiring real-time intelligence and rapid threat detection even in challenging terrain, thus enhancing operational readiness.
#SpearCorps के तहत #AssamRifles गठन ने #Manipur के चंदेल जिले में एक अत्याधुनिक ड्रोन प्रशिक्षण नोड की स्थापना की।
उच्च-रिज़ॉल्यूशन सिस्टम से लैस, नोड चुनौतीपूर्ण इलाकों में भी वास्तविक समय की खुफिया जानकारी प्राप्त करने और तेजी से खतरे का पता लगाने में प्रशिक्षण सक्षम बनाता है, जिससे परिचालन तत्परता बढ़ जाती है।
@adgpi@easterncomd@official_dgar
Facebook - https://t.co/upQlHGFMNX
Instagram - https://t.co/H3ZrEIhTAM
@PMCPune
⸻
कृपया लक्ष द्या – पार्क रोड काली बाडी मंदिर ते पुणे विद्यापीठ जोशी गेट पर्यंत स्ट्रिट लाईट बंद आहेत. रात्री अपघाताचा धोका वाढतोय. लवकरात लवकर दुरुस्ती करावी ही विनंती. 🙏 #Pune#StreetLightIssue
@PMCPune कृपया लक्ष द्या – पार्क रोड काली बाडी मंदिर ते पुणे विद्यापीठ जोशी गेट पर्यंत स्ट्रिट लाईट बंद आहेत. रात्री अपघाताचा धोका वाढतोय. लवकरात लवकर दुरुस्ती करावी ही विनंती. 🙏 #Pune#StreetLightIssue
URGENT ATTN needed! Illegal pig farming between Pune University and Castel Royale is creating unsanitary conditions, pigs are being fed garbage—posing a serious health risk to the community! @PMCHealthDept@PMCPune@PuneCityPolice@ThePuneMirror
Illegal encroachment near Castel Royale & @PuneUni ongoing since 2023. Despite 2+ yrs of complaints, no action from @PMCPune. Now a hub for garbage, noise & unsafe gatherings. Residents demand urgent action!
@PuneCityPolice @PuneCollector @CMOMaharashtra@SidShirole @sakaltimes
त्यांची देखभाल दुरुस्ती पूर्णपणे दुर्लक्षित केली जात आहे. प्रवाशांसाठी ही सेवा सोयीस्कर असावी, पण सध्या ती त्रासदायक आणि असुरक्षित वाटते.
आम्ही कर भरतो, तिकीटाचे पैसेही भरतो, मग ही सेवा योग्य स्थितीत का नाही? प्रवाशांच्या सुरक्षिततेशी खेळ खेळला जात आहे का? हा निष्काळजीपणा का?
–
@CMOMaharashtra
पुणे-औरंगाबाद एस.टी., शिवशाही बससेवा अत्यंत दयनीय स्थितीत!
मुख्यमंत्री महोदय,
महाराष्ट्राची अभिमानास्पद एस.टी. सेवा आज अत्यंत वाईट अवस्थेतून जात आहे. विशेषतः पुणे-औरंगाबाद मार्गावरील शिवशाही आणि अन्य एस.टी. बसगाड्या अस्वच्छ, खराब स्थितीत
– एक जबाबदार प्रवासी