आचार्य बाळशास्री जांभेकर यांच्या सर्वनामाने सुरू झालेलं हे माध्यम त्यांच्या आदर्शांनुसारच तत्वनिष्ठ पत्रकारिता करेल. सत्याचे प्रतिबिंब म्हणजेच दर्पणकार!
विवाह ठरत नसल्याने पोलीस झाल्याचे लावले खोटे फ्लेक्स, स्टेट्स ठेवून मारली नातेवाईकांना फुशारकी #punepolice#PuneNews#punecrime#Pune https://t.co/sa9Qzs1mGg via @Darpan Kar
समृद्धी महामार्गावर अपघाताचे सत्र सुरुच, ओव्हटेक करणारी ट्रॅव्हल्स आयशर ला धडकली!
जालना जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच आहे. आज सकाळी 9 वाजता महामार्गावर आयशर आणि ट्रॅव्हल्स मध्ये झालेल्या भीषण अपघातात 6 जण जखमी झाले. https://t.co/yMLNZaZitt via @Darpan Kar
सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! जालना छत्रपती संभाजीनगर बस प्रवास महागणार, 10 % भाडेवाढ #ST#Lalpari#Rentincreased https://t.co/lpNYCvbAdy via @Darpan Kar
Mahatma fule Jayanti। महात्मा फुले यांच्या विचारांवर चालत समाज परिवर्तनासाठी सज्ज व्हा, दिपक डोके यांचे युवकांना आवाहन https://t.co/Ww5S0a1CdG via @Darpan Kar