What could be any better scene to watch in Mumbai. Yesterday was a great day for me. Got the opportunity to watch #Dolphins 🐬swim around in the Arabian sea.
Timely protection to wilderness areas result in miraculous recoveries for wildlife.
Thanks to Env.Min. @AUThackeray Sir🙌🏼
धन्यम् वृंदावनं तेन भर्क्तिनृत्यति यात्रा च ||
Sought divine blessings at the Banke Bihari Temple in the sacred town of Vrindavan, accompanied by my mother Rashmi Thackeray ji, MP @priyankac19 ji and our dedicated Shiv Sainiks. The serene atmosphere and pious vibes of this holy place have a rejuvenating effect on all our us, and I am grateful for this enriching experience. Radhe Radhe!
Thank you Team India 🇮🇳 for your brilliant efforts all through the World Cup.
To all our players, well played during every game.
And to Australia 🇦🇺 you’ll played with the desire to be world champions, a place you won today.
Heartiest Congratulations!
युवासेना... ह्या चार शब्दांत युवांसाठी युवांचं मजबूत संघटन आहे, उज्ज्वल भविष्याचं स्वप्न आहे आणि अन्यायाविरुद्ध पेटून उठणारा नव्या दमाचा आवाज आहे!
गेली तेरा वर्ष हाच आवाज महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणासाठी मजबुतीनं उभा आहे, ह्यापुढेही राहिल!
महाराष्ट्रातल्या तमाम युवासैनिकांना युवासेना वर्धापन दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
'इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह'मध्ये राहुल कंवल जी ह्यांच्याशी गप्पा मारताना नेहमीच आनंद होतो. कॉन्क्लेव्ह ह्यावेळी मुंबईत आयोजित करण्यात आले होते आणि आम्ही महाराष्ट्रात निवडणुकांना होत असलेला विलंब, लोकशाहीचा होत असलेला ऱ्हास, तसेच राज्यातील अकार्यक्षम, घटनाबाह्य सरकार व जनतेवर लादण्यात आलेल्या अनेक मुद्द्यांवर चर्चा केली.
इंडिया अर्थात भारताला 'INDIA' मुळे निर्माण झाले���ी उमेद, अपेक्षा, आपल्या संविधानाचे पावित्र्य आणि आपल्या देशाची लोकशाही यावरही आम्ही बोललो.
नक्की ऐका.
https://t.co/sPaK9RTZ9z
युवासेनेची रणरागिणी अशी अल्पावधीतच ओळख निर्माण केलेल्या दुर्गाताई भोसले ह्यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! युवासेना वाढीसाठी मला प्रामाणिकपणे साथ देणाऱ्या दुर्गाताईंच्या आठवणी कायम स्मरणात राहतील.
कितीही प्रयत्न करा, माझ्या नावात तुम्हाला ‘बाळ’ हा शब्द लावावाच लागला. ते माझ्या रक्तातच आहे आणि म्हणूनच जनतेचे आशीर्वाद माझ्या सोबत आहेत ! अभिमान आहे !
एका ‘आदू बाळा’ साठी तुमचा एवढा राग आणि तुमची ही भाषाच तुमच्या मनात बसलेली भीती आणि तुमच्या घरातले संस्कार ह्या बद्दल फार काही बोलून जाते!
आज पैठण तालुक्यातील निपाणी येथून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी संवाद दौऱ्यास सुरुवात केली. ह्यावेळी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेऊन, पिकाची पाहणी केली.
शेतकऱ्यांसोबत संवाद साधताना लक्षात येतंय, निसर्गाच्या प्रकोपामुळे बेजार झालेल्या शेतकऱ्यांपर्यंत शासनाची मदत पोहचत नाहीये. त्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळत नाहीये. ह्या संकटकाळात शिवसेना मात्र बळीराजाच्या पाठीशी खंबीर उभी आहे!
गोपाळकाला हा सर्वांचा उत्साह वाढविणारा सण. ह्याचेच औचित्य साधून शिवसेना आणि युवासेनेतर्फे माझ्या वरळी मतदारसंघात विविध ठिकाणी दहीहंडी सराव शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ह्यावेळी उपस्थित राहून गोविंदा पथकांना शुभेच्छा दिल्या.
वरळीमधील हनुमान मैदान, वीर जिजामातानगर येथे शिवसेना शाखा क्र. १९७ आयोजित दहीहंडी सराव शिबिरास उपस्थित राहून गोविंदांचा उत्साह वाढवला.
Read an interesting feature in the @EconomicTimes today on electric buses in our country.
While the page feature is interesting and important, I would humbly and respectfully want to set some facts in order, add some more information to it.
Please read the thread I post here:
I’m indeed glad to read this piece of news, in the @EconomicTimes today.
In January 2022, I had written to the @FinMinIndia with my suggestions, one of being this very suggestion.
Attaching my letter to the GoI, back then, here once again.
आज हिंगोली येथे आयोजित केलेल्या अभूतपूर्व सभेला हजर राहिलो. ह्या सभेसाठी प्रचंड लोकसागर उसळला होता. जनतेचा प्रति���ाद भारावून टाकणारा होता. पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे ह्यांच्यासोबतच पक्षातील प्रमुख नेत्यांनी सभेला संबोधित केले.
लोकांचा प्रतिसाद पाहून दोन गोष्टी स्पष्ट लक्षात येत आहेत,
१. उद्धवसाहेबांवर महाराष्ट��रातील जनतेचं असलेलं प्रचंड प्रेम आणि विश्वास
२. सध्याच्या मिंधे-भाजप राजवटीबद्दल असलेला राग आणि अविश्वास!
आत्ताची बेबंदशाही राजवट जाणार आणि पुन्हा सुराज्य येणार हे अटळ आहे!
जनतेची दिशाभूल करणे बंद करा !
Final Electoral Roll (Revised) ह्या मध्ये ही दुबार नावेच नाहीत !
ही यादी मुंबई विद्यापीठाच्या website वर ��पलब्ध आहे. कोणीही तपासू शकतं.
प्रूफ जोडत आहे.
आम्ही परत सांगतोय. यादीची ३ वेळा पडताळणी झाली आहे. आता कारणे शोधणे सोडा आणि निवडणूका लावा !