@drmbct sir Please start one morning memu train from bhusawal to surat .
In day no direct contecting passenger train .In night 3/4 passenger train towards surat.Night memu train statert in day
@drmbct sir please provide stopage of Udena to Barmpur train at Nardana station.many passenger needed this stop.also started one morning memu train Bhusawal to surat.
@RailMinIndia@MohanMOdisha@AshwiniVaishnaw@PIB_India Please provide stopage at Nardana railway station.its easy for passenger many workers are working from east India in nardana midc area.Railway get additional income and more passenger from this station.
@Parinayfuke साहेब तुम्ही राज्यातील होमिओपॅथी डॉक्टरांना न्याय देण्यासाठी आज सभागृहात आमच्या समस्या सोडवण्यासाठी मुद्दे मांडले त्या बद्दल महाराष्ट्रातील तमाम होमिओपॅथी डॉक्टरांच्या वतीने खूप खूप धन्यवाद.
@Parinayfuke साहेब आपल्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांनी मागील ९ महिन्या पुर्वी होमिओपॅथी डॉक्टरांना ccmp MMC reg देण्यासाठी आदेश दिले.तरी MMC ने आजपर्यंत अजुनही रजिस्ट्रेशन दिले नाही. कृपया विषयावर कृपया या विषयावर आपण लक्ष घालावे ही विनंती
@CMOMaharashtra महोदय आपला अभ्यासपूर्ण आदेश संविधान संमत कायदा, उच्च न्यायालय मुंबई यांचे कोणतेही स्थगन आदेश नाहीत असे असताना, महाराष्ट्र वैद्यकीय परिषद वेळकाढूपणा करीत आमचे ccmpmmc reg देत नाही.हा आमच्यावर आणि आदिवासी दुर्गम ग्रामीण गरीब जनतेवर अन्यायच नाही का?
@mrhasanmushrif साहेब आपले आणि मुख्यमंत्री यांचे आदेश आणि मा उच्च न्यायालय मुंबई यांचे आदेश असताना महाराष्ट्र वैद्यकीय परिषद मुंबई होमिओपॅथी डॉक्टरांना रजिस्ट्रेशन देण्यासाठी दिरंगाई करत आहे.हा उच्च न्यायालय मुंबई आणि महाराष्ट्र शासनाच्या आदेशाचा अपमान आहे.
@DPatil2034@abitkar_prakash Justice for ccmp,ccmp डॉक्टर्स सर्वतोपरी eligible असताना सुध्दा त्यांना त्यांच्या हक्कांपासून जाणीवपूर्वक दूर करण्यात आले आहे,याचे गंभीर परिणाम आंदोलनाच्या माध्यमातून आता दिसणार आहेत,अस्तित्वाचा प्रश्न आहे,शासनाने याची दखल घ्यावी अन्यथा डॉक्टरांच्या रोषाला सामोरे जावे लागेल.
@CMOMaharashtra साहेब सब का साथ सब का विकास,मग आम्हा होमिओपॅथी डॉक्टरावरच अन्याय का? सरकारी व्यवस्थेत प्रवेश द्यावा,ccmp MMC reg लवकर मिळावे.१०८,Rbsk,cho ह्या पदावर आम्हाला संधी देऊन राज्यातील आरोग्य व्यवस्था भक्कम करा.
@DPatil2034@abitkar_prakash Ambitkar saheb
Ccmp pass out doctors ना सापत्न वागणूक देत आहात.जर ccmp ला Cho post देणार नसाल तर सर्व colleges बंद करा. गरीब विद्यार्थ्यांना देशोधडीला लाऊ नका
करण सिंह गाडे गौरव सोनवणे हे सात जुलैपासून अन्न त्याग करणार आहेत आणि इंटिग्रेटेड डॉक्टर आणि कृती समिती 6/7/26 महाराष्ट्र वैद्यकीय परिषद येथे टाळे बंद करणार आहे आणि सात जुलै नऊ वाजता आझाद मैदान आमरण उपोषण आहे
@krutismitiBHMS@abitkar_prakash@Dev_Fadnavis@mrhasanmushrif