#Dentists play a very important role in building complete #healthpractice. They don’t only help their patients but also serve community by creating oral health awareness and treating oral diseases which impact on general health also.
आधी म्हणायचं 'कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा? आणि आता महाराष्ट्र बचावचे गळे काढत अंगणालाच रणांगण करायचं.
अरे किती हिणवणार?
रात्रंदिवस कष्ट करणाऱ्या कोरोना योद्धांचा आंदोलनाच्या नावाने अपमान तरी करू नका.
राज्याचा एवढाच कळवळा आहे तर संकटात तरी एकदिलाने काम करत #महाराष्ट्रघडवूया!