कोल्हापुर BJP नेता — आप भारत को नरेंद्र मोदी या राहुल गांधी के हाथों में देंगे?
जनता — सिर्फ़ राहुल गांधी 🔥
उसके बाद BJP नेता का चेहरा देखने लायक है। 😂
जिथे भाजपचा आमदार तिथे काय मोठा विकास झाला आहे..
येणाऱ्या तीन वर्षात एवढा विकास होणार आहे..
हिंगोलीचे हॉंगकॉंग होईल..
परभणीची जर्मनी होईल..
धाराशिवची दुबई होईल..
आम्हाला पण पाहिजे काय मोठी विकासाची गंगा वाहत आहेत..
:- शिवसेना नेते वरूण सरदेसाई 🔥🔥
"त्यांची फाटली म्हणून 'फटू न्यायधीश' शोधतायत?
सुनावणीला सामोरे जायची हिंमत नाही, अन महाराष्ट्रावर राज्य करणार?
लक्षात ठेवा - हा बाळासाहेबांचा महाराष्ट्र आहे, गुजरात लॉबीचा नाही!
#BJP4Maharashtra#फाटली_का#संजय_राऊत#MaharashtraPolitics