दादर पोलीस ठाणे, मुंबई यांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत १००/११२ वर संपर्क करा.
Official a/c of Dadar PStn, Mumbai. For any emergency, Dial 100/112.
Run for Unity, Run for the Nation!
Join us in honouring the vision of the Iron Man of India, Sardar Vallabhbhai Patel, whose leadership united our country.
Let’s stride together for strength, solidarity, and oneness on 31st October 2025.
#RunForUnity#EktaDiwas
विविधतेतून एकतेचा गौरव करूया, भारताचे स्वप्न साकार करूया!
३१ ऑक्टोबर रोजी #RunForUnity मध्ये सहभागी व्हा आणि ऐक्याच्या भावनेचा उत्सव साजरा करा.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकतेच्या विचारांना अभिवादन!
#एकता_दिवस#RunForUnity#EktaDiwas
प्रिय मुंबईकर,
नमस्कार,
दादर पोलीस स्टेशन आता X- हॅण्डल वर आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहे. वास्तविक वेळेतील अदययावत माहिती, सुरक्षा सुचना आणि अलर्ट साठी आमचे अनुसरण करून लक्ष ठेवुन सतत आमचे सोबत रहा !