आता मवाळ धोरण सोडून कृषि अभियंत्यांचा जहाल धोरणकडे वाटचाल......
आजचा आंदोलनाचा 22 वा दिवस, तसेच उपोषणाला चार दिवस होऊन गेले , जिल्हयाचे पालकमंत्री सगळं माहित असून सुद्ध भेटायला येत नाहीत..... आज ह्या विषयावरून आज सर्व कृषी अभियंते प्रशासकीय इमारतीसमोर तीव्र आंदोलन करत आहेत
डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात,विविध मागण्यांसाठी 15दिवसापासून आंदोलनास बसलेल्या विद्यार्थ्यांची भेट घेतली.त्यांच्या समस्या समजावून घेतल्या व वरिष्ठांशी त्या सोडवण्या संदर्भात चर्चा केली.आशा आहे की यात लवकरच तोडगा निघेल,व विद्यार्थ्यांना न्याय मिळेल
#JusticeforAgriLEngg
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून कृषी सेवा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम संतुलित व्हावा तसेच १७ डिसेंबर २०२२ ला घेण्यात आलेली पुर्व परीक्षा रद्द करण्यात यावी - अभाविप.
@ABVPVoice@yagywalkya
#JusticeForAgrilEngg
आज 9 दिवस झाले मायबाप सरकार.. आम्ही सर्व कृषी अभियंते चारही कृषी विद्या पिठात आंदोलनाला बसलो आहोत. तरीही अजून कोणतीच दखल घेण्यात आलेली नाहीये. लवकरात लवकर दखल घ्या. अन्यथा आंदोलन तीव्र होण्याची शक्यता आहे.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
#JusticeForAgrilEngg
आज 9 दिवस झाले मायबाप सरकार.. आम्ही सर्व कृषी अभियंते चारही कृषी विद्या पिठात आंदोलनाला बसलो आहोत. तरीही अजून कोणतीच दखल घेण्यात आलेली नाहीये. लवकरात लवकर दखल घ्या. अन्यथा आंदोलन तीव्र होण्याची शक्यता आहे....!!!
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitSom2525
#JusticeForAgrilEngg
आज 9 दिवस झाले मायबाप सरकार.. आम्ही सर्व कृषी अभियंते चारही कृषी विद्या पिठात आंदोलनाला बसलो आहोत. तरीही अजून कोणतीच दखल घेण्यात आलेली नाहीये. लवकरात लवकर दखल घ्या. अन्यथा आंदोलन तीव्र होण्याची शक्यता आहे.@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
#JusticeForAgrilEngg
कृषीमुख्य परीक्षेला कृषी अभियांत्रिकी पदवीचा अभ्यासक्रम काढून फक्त कृषी पदवीचे वर्चस्व ठेवण्यात आयोगाच्या अध्यक्षांचा हात असल्याचे बोलले जात आहे कारण त्यांचीही कृषीमध्ये पदवी आहे.@mieknathshinde@Dev_Fadnavis@mpsc_office

कृषी अभियंत्यांविरोधित मोठा कट!
Mpsc कृषी सेवा मुख्य परीक्षेतूनAgril Engineeringचा 400 पैकी 280चा Syllabus 16मार्कला केलाय.
देश कृषी यांत्रिकीकरणाच्या दिशेने वाटचाल करत असताना कृषी अभियंत्यांचा पत्ता का कट केलाय?.
@mieknathshinde@Dev_Fadnavis