@PMOIndia@narendramodi Very very congrechulated pm saheb
I requested for nps Stop and old pension scheme is to be continue to all central and stete government Survent
*मध्यप्रदेश राज्यात सर्व dcps व nps धारक कर्मचाऱ्यांना 7 व्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम रोख स्वरुपात देण्यात येणार*
*केंद्रात व अनेक राज्यांमध्ये dcps व nps धारक कर्मचाऱ्यांना 7 व्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम रोख स्वरुपात मिळणार आहे.*
*मग महाराष्ट्रात का नाह��?*