https://t.co/Udem6pbe07
*ओबीसी नेते, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सरचिटणीस तथा बारा बलुतेदार महासंघ, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आदरणीय कल्यानराव दळे साहेब यांनी केन्द्राच्या भोंगळ कारभारावर दिलेली प्रतिक्रिया....
दि.२४व२५ मे २०२० रोजी दुपारी १ वा. बारा बलुतेदार संघाची झूम व्हिडिओ काँन्फरन्सवर #प्रदेशाध्यक्ष_कल्याणराव_दळे_साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बाराबलुतेदार महा���ंघाचे प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत मिंटीग आयोजित करण्यात आली होती