१८व्या शतकात महाराष्ट्राच्या भूमीत एका अशा वादळाचा जन्म झाला, ज्याने आपल्या अदम्य पराक्रमाने आणि अजेय वेगाने संपूर्ण उत्तर भारतात धुमाकूळ घातला. ते वादळ म्हणजे थोरले बाजीराव पेशवे!
बाजीरावसाहेबांनी केवळ मोगल साम्राज्य खिळखिळं करुन सोडलं नाही तर उत्तर भारतातील अन्य सत्तांवर देखील मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थाप���त केले. थोरल्या रायांचा पराक्रम आणि कर्तृत्व इतके अफाट आहे की मराठ्यांच्या तत्कालीन शत्रूंना (मोगल असोत वा इंग्रज) आणि अगदी आजच्या इतिहासकारांनाही (डावे असोत वा उजवे), त्यांच्या शौर्याची आणि अद्वितीय युद्धकौशल्याची दखल घेतल्याशिवाय राहता आलेले नाही.
बाजीरावांनी केवळ मराठ्यांच्या साम्राज्याचा ��ाजकीय विस्तार केला नाही, तर उत्तर भारतात मराठ्यांच्या सांस्कृतिक अधिष्ठानाला नवी दिशा देणारा भक्कम पाया रचला. आणि म्हणूनच डॉ. जयसिंगराव पवार बाजीरावांस ‘बृहन्महाराष्ट्राचा निर्माता’ म्हणतात. डॉ. पवार लिहीतात -
“बृहन्महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरचा महाराष्ट्र. दुसऱ्या शब्दांत महाराष्ट्राच्या बाहेर घडून झालेला मराठ्यांचा राजकीय व सांस्कृतिक विकास. नर्मदेच्या पलीकडे ���ाळवा, बुंदेलखंड, गुजरात इत्यादी प्रदेश जिंकून आणि त्या ठिकाणी शिंदे, होळकर, पवार इत्यादी आपल्या सरदारांना नेमून बाजीरावाने मराठ्यांची केवळ सत्ताकेंद्रेच तयार केली नाहीत तर त्याबरोबर सांस्कृतिक केंद्रेही निर्माण केली. या केंद्रांचाच विकास होऊन पूढे मराठी सत्ता सर्व उत्तर हिंदुस्थानभर फैलावली. या सत्तेच्या फैलावाबरोबर मराठी राज्यपद्धती, मराठी संस्कृती, मराठी भाषा, मराठी परंपरा इत��यादीचाही प्रसार पुढे १८ व्या शतकाच्या अखेरपर्यंत ��ोत राहिला. याचे श्रेय बाजीरावाच्या राजकीय धुरीणत्वाला दिले पाहिजे.”
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘हिंदूपदपादशाही’ साठी आयुष्य वेचणाऱ्या व मराठ्यांच्या इतिहासातील सर्वात ‘बहुजनाळलेल्या’ या रणमार्तंड पेशव्याला त्यांच्या जन्मदिनानिमित्त त्रिवार वंदन💐
@SakalMediaNews@PIBFactCheck@Dev_Fadnavis@NavnathBanBJP concerned authorities, requesting them to examine the matter and take appropriate action if any misinformation was spread. Accountability cannot be selective—you cannot demand it from others while ignoring your own journalistic responsibility.
@SakalMediaNews I demand a public apology for spreading unverified and potentially false information by publishing a video claiming to show the Indian Army supporting a student protest without proper factchecking. As a media organization,your first responsibility is to verify 1/2
@SakalMediaNews@PIBFactCheck@Dev_Fadnavis@NavnathBanBJP facts before publishing sensitive content involving the Indian Army. Deleting the post is not enough the public deserves an explanation of how this content was published without verification and an apology for misleading people. will be sharing this with @PIBFactCheck and the 2/3
@suvishelke सर्व समान्याकडून कडून बळजबरीने वसूली करून पैसा गोळा केला जातोय. १५ जून पर्यंत असणारी भाडेवाढ १५ जुलै पर्यंत केलीये आता. आणि माणसी २ रुपये स्वछता आधि भार घेता आहेत तो वेगळा. मूर्ख राजकरण्याच्या policies चा भार सामान्यावर.
@abpmajhatv virodh kelahi asta kevha jevha marathi kadhun hindi anli asti te marathi sobat hindi shika mhantayet tyat kahi chuk nahi. tumhi kara tumch rajkaran
मराठ्यांच्या इतिहासातील एक वादळ ज्याने मोगल साम्राज्य खिळखिळं करून सोडलं ते २८ एप्रिल, १७४० रोजी शांत झालं. आज थोरल्या बाजीराव पेशव्यांचा स्मृतिदिन.
राऊसाहेबांचे अचूक वर्णन तत्कालीन हिंदुस्तानातील दोन लोकांनी अगदी अचूक केले.
🔸 “…येक बाजीराऊच हिमतीस मानुस, वरकड कोणी नाही…!”
- पुण्यश्लोक शाहूछत्रपती
🔸“ए तो सैतान हैं!”
- मोगल बादशाह मुहम्मद शाह
बाजीरावांच्या पुण्यप्रतापी स्मृतीस त्रिवार वंदन💐
#Pahalgam Victim's wife : "Me andy son said to the Terrorist, SHOOT us also. But he refused.
~ He said- MODI KO BOLO (Tell Modi)."
This isn't just terrorism. It's a challenge. Time for a ten times harder answer. NO MERCY 🙏🏼
https://t.co/pz1GdDHN5X via @Oracle_Edu
"Excited to share that I've just earned the Oracle Java Foundations badge! This comprehensive course solidified my understanding of core Java concepts, laying a strong foundation for further development in the Java programming language.
help freshers. I’m sure your guidance will make a big difference for me, and I’d love to stay connected and learn from you in the future.
Thanks again ...
@RohanMagdum7
Hi Rohan Sir,
I hope you're doing great! I just wanted to say a big thank-you for taking the time to review my resume. Your feedback and support mean a lot to me as I’m just starting out in my career.
It’s really encouraging to know there are people like you who are willing to