खूप खूप धन्यवाद साहेब, तुमच्या मुळेच आज खऱ्या अर्थाने आम्हा गोरगरिबांना रोजगार मिळाला आहे, लवकरात लवकर कागदपत्र पडताळणी साठी झोन यादी जाहीर करावी, आणि आम्हाला कामावर #रुजू करून घ्यावी हीच विनंती...@prajaktdada@NitinRaut_INC@MSEDCL@CMOMaharashtra
@prajaktdada खूप खूप धन्यवाद साहेब, तुमच्या मुळेच आज खऱ्या अर्थाने आम्हा गोरगरिबांना रोजगार मिळाला आहे, लवकरात लवकर कागदपत्र पडताळ��ी साठी झोन यादी जाहीर करावी, आणि आम्हाला कामावर #रुजू करून घ्यावी ही आग्रहाची विनंती...@prajaktdada @NitinRaut_INC @MSEDCL @CMOMaharashtra
@NitinRaut_INC खूप खूप धन्यवाद साहेब, तुमच्या मुळेच आज खऱ्या अर्थाने आम्हा गोरगरिबांना रोजगार मिळाला आहे, लवकरात लवकर कागदपत्र पडताळणी साठी झोन यादी जाहीर करावी, आणि आम्हाला कामावर रुजू करून घ्यावी हीच विनंती...@prajaktdada@NitinRaut_INC@MSEDCL@CMOMaharashtra
सोशल मीडियावर हा व्हिडीओ माझ्या पाहण्यात आला आणि गेल्या दीड वर्षांपासून विद्युत सहाय्यक भरतीसाठीची सुरू असलेली मा. @prajaktdada यांची धडपड नजरेसमोर उभी राहिली. तुम्ही सर्वांनी दादांवर ठेवलेला विश्वास आणि संयमामुळेच हे शक्य झाले आहे. आता लोकसेवेसाठी तत्प�� रहावे. शुभेच्छा!
विद्युत सहाय्यक पदाची यादी 2-3 दिवसांपूर्वी जाहीर झाली होती. काही विद्यार्थ्यांचा यादीतील काही मुद्द्यांवर आक्षेप होता. काही बाबतीत संभ्रमाचे वातावरण होते. आज मुलांच्या काही प्रतिनिधीबरोबर चर्चा करून त्यांच्या सर्व शंकांचे निरसन केले.
@NCPspeaks@supriya_sule@Jayant_R_Patil
@NitinRaut_INC साहेब विद्युत सहाय्यक निवड यादी जाहीर करून बेरोजगारांचे आयुष्य प्रकाशमान केल्याबद्दल मनपूर्वक आभार.आपले आभार मानावे तेवढे कमी आहेत।आता फक्त लवकरात लवकर रुजू करून घ्यावे ही नम्र विनंती। 🙏🙏🙏💐💐
@NitinRaut_INC@prajaktdada@MSEDC
@prajaktdada दादासाहेब आपल्या सारखा निस्वार्थी राजकारणी पाहीला नाही,आपला आयुष्यभर ऋणी राहील जातीपाती पलिकडील आमचे दादा आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
विद्युत सहाय्यक यादी जाहीर करुन गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना न्याय दिल्याबद्दल दादा आपले मनापास���न आभार @prajaktdada @TanpureSonali