भारतीय तत्वज्ञानाचा जगभर प्रसार करून देशाला वैश्विक ख्याती मिळवून देणारे थोर विचारवंत आणि तत्वचिंतक, तरुणांचे प्रेरणास्त्रोत स्वामी विवेकानंद यांना पुण्यतिथी निमित्त कोटी कोटी वंदन !!
#SwamiVivekananda
दुर्गराज रायगडावर महाराष्ट्र शासनाच्या नवीन अत्याधुनिक रोपवे उभारणीस पुरातत्व विभागाची मान्यता, सध्या आकारल्या जाणाऱ्या प्रतिव्यक्ती ३५० रुपयांऐवजी केवळ ५० ते १०० रुपयांत पर्यटकांना गडावर जाता येणार. याचबरोबर, संवर्धनाच्या कामांसाठी सध्याच्या रोपवेकडून आकारल्या जाणाऱ्या कोट्यवधी रुपयांची बचत होणार !
दुर्गराज रायगडावर सध्या कार्यरत असलेल्या खाजगी मालकीच्या रोपवे कडून प्रतिव्यक्ती ३२५ रुपये भाडे आकारले जाते. तसेच रायगड विकास प्राधिकरणास संवर्धन कामांकरिता गडावर न्यावयासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या साहित्यांना प्रतिकिलो ६.३ रुपये दर आकारणी केली जात असल्याने गडावरील कामांना सरासरीपेक्षा दुप्पट ते तिप्पट खर्च येत आहे.
यावर मार्ग काढण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मालकीचा अधिकृत व अत्याधुनिक रोपवे उभारण्यासाठी मंजुरी मिळावी याकरिता २०१८ पासून छत्रपती संभाजीराजे नामदार नितीनजी गडकरी यांच्या माध्यमातून दिल्ली येथील पुरातत्त्व विभागाकडे पाठपुरावा करीत होते. यानुसार नुकतीच पुरातत्व विभागाकडून नवीन शासकीय रोपवे उभारणीस मान्यता मिळालेली आहे.
या शासकीय रोपवे मध्ये प्रतिव्यक्ती कमाल १०० रुपये किंवा त्यापेक्षा कमी दर आकारणी केली जाईल. तसेच, संवर्धनाकरिता लागणाऱ्या साहित्याची वाहतूक नाममात्र दराने अथवा तत्कालीन परिस्थितीनुसार शक्य असल्यास नि:शुल्क स्वरुपात केली जाईल. यामुळे संवर्धन कार्यात येणाऱ्या वाहतूक खर्चामध्ये कोट्यवधी रुपयांची बचत होणार आहे.
नवीन रोपवे निर्मितीचा प्रकल्प आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून इतर सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लवकरच प्रत्यक्ष रोपवे उभारणीच्या कामास सुरुवात होईल.
- रायगड विकास प्राधिकरण
Mon'n priye kot tanp
Arulmigu Navasakthi Vinayagar, Viktorya, tanp Endou promiman Sesel.
Fer ki Bhagwan Shri Ganesh i beni tou dimoun avek lasazes, lafors ek prosperite
The love and trust of the people of Maharashtra is my greatest motivation. It inspires me to serve with greater dedication every single day.
Grateful for your constant support.
#CommittedToServe
#InPics | Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis, along with his colleagues, attended the traditional tea party at the Sahyadri State Guest House ahead of the monsoon session of the state legislature.
The opposition parties boycotted the customary gathering,
Dive deeper into the story with the TOI App 👉 https://t.co/ogFaRsUKyn
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारांनी प्रेरित तसेच मा. उपमुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा, हिंदुत्व आणि मराठी अस्मितेचा वारसा जपत वाटचाल करणाऱ्या शिवसेनेला आज ६० वर्षे पूर्ण झाली.
शिवसेनेच्या ६० व्या वर्धापनदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
@mieknathshinde@Shivsenaofc
दहिसर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्रीमती मनीषा चौधरी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
आपणांस हे वर्ष सुख, समृद्धी, समाधान, शांतीचे आणि यशस्वीतेचे जावो !!
@manishaBJP
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के तृतीय सरसंघचालक, पूजनीय बालासाहब देवरस जी को उनकी पुण्यतिथि पर नमन।
राष्ट्रसेवा, सामाजिक समरसता और युवाओं के चरित्र निर्माण के लिए अपना जीवन समर्पित करने वाले बालासाहब देवरस जी अस्पृश्यता को सबसे बड़ा अभिशाप मानते थे। आपातकाल के कठिन दिनों में भी संघ को आकार देने वाले और युवाओं को लोकतंत्र की रक्षा के लिए प्रेरित करने वाले बालासाहब हम सभी की प्रेरणा बने रहेंगे।
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तृतीय सरसंघचालक, पूजनीय बाळासाहेब देवरस जी यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.
राष्ट्रसेवा, सामाजिक समरसता आणि तरुणांच्या चरित्र निर्मितीसाठी आपले जीवन समर्पित करणारे बाळासाहेब देवरस जी अस्पृश्यतेला सर्वात मोठा अभिशाप मानत असत. आणीबाणीच्या कठीण काळातही संघाला दिशा देणारे आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी तरुणांना प्रेरित करणारे बाळासाहेब आपल्या सर्वांसाठी नेहमीच प्रेरणास्थान राहतील.