काल झालेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या राज्यव्यापी पदाधिकारी शिबिरात, गेल्या काही वर्षांत बीएमसीच्या माध्यमातून आम्ही मुंबईकरांसाठी केलेल्या कामांचा थोडक्यात आढावा मांडण्याची संधी मला मिळाली.
त्यावेळी स��्याचा बीएमसीचा दिशाहीन कारभार आणि आमचं शहर लुटण्यासाठी बेकायदेशीर मुख्यमंत्र्यांच्या मित्रांनी केलेल्या घोटाळ्यांबद्दलही मी बोललो.
महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख म्हणून स्वतःची ओळख निर्माण करणारे महाराष्ट्राचे लाडके नेतृत्व शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!