महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे लढवय्या युवा नेते मार्गदर्शन मोठे बंधू प्रविणकुमार बिराददार यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा.... 🎂💐
@PravinIYC#happybirthday
. भारत जोडो यात्रेपासून ते संसदेतल्या प्रत्येक प्रश्नापर्यंत राहुल गांधी जनतेचा आवाज बनून उभे राहिले आहेत.
आज लाखो तरुण, शेतकरी, कामगार आणि सर्व सामान्य नागरिक त्यांच्याकडे आशेचा किरण म्हणून पाहत आहेत.
Wish You Happy Birthday राहुलजी! ✊❤️🇮🇳
@RahulGandhi Ji #hppybirthday
वाढदिवस लोकनेत्याचा..! 🎂❤️
लोकशाही वाचविण्यासाठी दिवस रात्र लढणा-या लढवय्या नेता ज्या माणसाला “पप्पू” म्हणून हिणवण्याचा प्रयत्न झाला, त्याच माणसाने आज देशातील बेरोजगारी, महागाई, शेतकरी, विद्यार्थी, संविधान, सामाजिक न्याय आणि लोकशाहीचे प्रश्न देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवले आहेत.
📍नेता नव्हे- मित्रच..🤝🫡
युवक काँग्रेसच्या तालीमीतला लढवय्या युवा नेता
"नेकी कर दरिया मैं डाल" या तत्त्वावर चालणारे आमचे वैचारिक मार्गदर्शक मोठे बंधू मा #तिरुपती ऊर्फ #पप्पू पा कदम कौंढेकर यांना जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा💐
@TirupatiKadam
इंडियन नॅशनल काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.मल्लिकार्जुन खरगेजी आणि आदरणीय पवार साहेब आज दिल्लीत निवडणूक आयोगाच्या विरोधात सुरू असणाऱ्या आंदोलनात सहभागी झालेत.
#votechoriexposed
नरेंद्र मोदी ने सोचा था आवाज़ दबा देंगे,
लेकिन राहुल गांधी ने सड़कों को संसद बना दिया।
सारी संस्थाओं और मीडिया पर कब्ज़ा होने के बावजूद, उन्होंने ऐसा जनांदोलन खड़ा कर दिया है जिससे BJP की नींद उड़ चुकी है। 🔥✊
#RahulGandhi#NarendraModi
मतदानातील चोरी हा ‘एक व्यक्ती, एक मत’ या लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वावर थेट हल्ला आहे.
स्वतंत्र व निष्पक्ष निवडणुकांसाठी स्वच्छ व अचूक मतदार यादी अनिवार्य आहे.
आमची निवडणूक आयोगाकडे मागणी स्पष्ट आहे – पारदर्शकता दाखवा आणि डिजिटल मतदार यादी सार्वजनिक करा
निवडणूक आयोगाने डिजिटल मतदार याद्या प्रसिद्ध कराव्यात या विरोधी पक्षनेते #RahulGandhi जी यांच्या मागणीचे मी समर्थन करतो.
#VoteChori विरूद्धच्या या मोहीमेत आपण सगळे सहभागी होऊया.
तुम्हीही खालील लिंक वर क्लिक करून सहभागी होऊ शकता आणि तुमचे प्रमाणपत्र download करू शकता.
आज युवक काँग्रेसचा स्थापना दिवस !
ज्या संघटनेने आयुष्यात एक वेगळी ओळख निर्माण करून दिली त्या प्रति सदैव कृतज्ञ राहीन !
देशातील सर्वात मोठया युवक संघटनेमध्ये काम करता येतं याचं समाधान नेहमी आहे.
युवक काँग्रेसचा स्थापना दिनाच्या शुभेच्छा !
#YouthCongress#FoundationDay
राहुल गांधी के वोट चोरी पर धमाकेदार खुलासों से BJP घबराई हुई है।
अब उनके पास न जवाब है, न बचाव।
पूरा नैरेटिव पलट गया है।
: @ShindePraniti जी 🔥 🔥
#VoteChori#ECIExposed
नांदणी येथील माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी आज प्रचंड मोठी नांदणी ते कोल्हापूर पदयात्रा निघाली होती.
या पदयात्रेसह इथून पुढेही जो पर्यंत माधुरी हत्तीणीला परत स्वगृही आणण्यात येत नाही तोपर्यंत या लढ्याला युवक कॉंग्रेसचा संपूर्ण पाठिंबा व सक्रीय सहभाग असेल.
#Bringbackmadhuri
"मुझे बहुत दुख है कि PM नरेंद्र मोदी ने पहलगाम आतंकी हमले में मारे गए 26 लोगों के लिए एक शब्द भी नहीं बोला।
प्रियंका गांधी जी और राहुल गांधी जी ने न सिर्फ़ बोला, बल्कि शुभम का नाम भी लिया।”
— शुभम द्विवेदी की पत्नी
#PahalgamAttack#RahulGandhi#PriyankaGandhi#ModiSilent