भाजपा महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया प्रदेश संयोजक ..भाजपची बाजू प्रखर पणाने मांडणारे श्री.प्रकाश गाडे यांना जन्मदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा.. 💐🌷🌹🎂
@PrakashGade13
@mangeshspa@VikasLawande1 हेच दुध गोरगरिब कष्टकरी मजूर कामगार यांना दिल असत तर आम्ही पण या शाईफेक कृत्याचा निषेध व्यक्त केला असतो असो त्या लवंड्या ला राजकारण करायच आहे
@VikasLawande1 पुण्यात नामदेवराव जाधव यांच्या तोंडाला काळे फासले आणि त्याची जिम्मेदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतली होती.
तेव्हा याचा निषेध करायला सुप्रिया ताई,रोहित पवार हे कोणीच समोर आले नव्हते.
जसे आज तुम्ही वागाल तसे उद्या तुमच्यासोबत होणार आहे हा नियतीचा नियम आहे.
श्रेय चोरणाऱ्यांची इथं कमी नाही म्हणून व्हिडिओ पोस्ट करत आहे....😁
पण, आम्ही ज्याचं भूमिपूजन केलं त्याच लोकार्पण देखील करतो....त्यासाठी हा व्हिडिओ आहे.
2018 ला नवी मुंबई एअरपोर्ट चे भूमिपूजन केलं.. 2025 ला लोकपर्ण करत आहोत. ❣️
नरेंद्र - देवेंद्र ही जोडी 2018 मध्येही होती.. आता सुद्धा आहे!!
धन्यवाद @narendramodi जी.
धन्यवाद @Dev_Fadnavis जी
@PoulAyodhya कोणी कोणाचाही द्वेष करत नाही उगाचच वाद पटवण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही राजकारणासाठी भाजपाला विरोध करण्यासाठी हिंदूंच्या सणावाराला विरोध करत आहात का?!
@DrVishwam एका ओळीत अभिनंदन करायच.
अण चार ओळींची कविता लिहिणाऱ्या मुजावराला आपली भावंडं हरल्याचे दुःख पचवता येत नाही यातच सगळं आलं...बरोबर आहे का सरजी
🤣🤣🤣
@DrVishwam@Dev_Fadnavis ओ इसाबंर काका मी तर लय सामान्य माणूस आहे रोजंदारीने काम करतो सुपारीबाज कोण हे कोणाच्या बापाला विचारायच आहे का हिंमत असेल कांग्रेस व इंडी आघाडीचे खरे कारनामे जनतेसमोर घेऊन येणार का?
@DrVishwam@Dev_Fadnavis 1)इसाबंर काका निर्भय बना बाप काडू नका तुमचा बाप कोण हे ते तुम्हालाच माहीत.
2)सुपारिबाज कोण आहे ते आम्हाला चांगलच माहिती आहे महाविकास आघाडीच प्रचार करणारे सुपारीबाज.
3) हे देश व राज्य कायद्याच लोकशाहीच आहे ना की घरानेशाहीच मदत कोण केलय याचा पुरावा खाली देत आहे तुम्हच्याच भाषेत.